Shri june vitthal mandir solapur - श्री जुने विठ्ठल मंदिर सोलापूर

  • Home
  • India
  • Solapur
  • Shri june vitthal mandir solapur - श्री जुने विठ्ठल मंदिर सोलापूर

Shri june vitthal mandir solapur - श्री जुने विठ्ठल मंदिर सोलापूर "श्री जुने विठ्ठल मंदिर" हे सोलापुरातील पेशवेकालीन प्राचीन मंदिर आहे.

"श्री जुने विठ्ठल मंदिर" हे सोलापुरातील पेशवेकालीन मंदिर असून त्याचे पुजारी हे "समस्त ग्राम जोशी वहिवाटदार पुजारी" आहेत .
तसेच मंदिर परिसरातील चौकास "काविराय राम जोशी चौक" असे नाव आहे .
श्री जुने विठ्ठल मंदिराचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे श्री पांडुरंगाचे पूर्वापार पासून चालत आलेले सर्व उपचार आणि पूजा हि कित्येक वर्ष अविरत पणे चालू आहेत ,
आणि प्रत्येक उत्सव उदा.गोकुळाष्टमी , आषाढी तथा कार्तिकी एकादशी , त्रीपुरारी पौर्र्णिमा , आणि प्रत्येक सण जोशी मंडळी हे आतिशय उत्साहाने तसेच भक्तिभावाने साजरे करतात ,
येथील "गोकुळाष्टमीचा उत्सव" हे या मंदिराचे ठळक वैशिठ्य आहे . "समस्त ग्राम जोशी वहिवाटदार पुजारी"
"श्री सिद्धिविनायक मंदिर गणपती घाट"
"श्री महांकालेश्वर मंदिर भुईकोट किल्ला "
"श्री शमी वृक्ष पार्क चौक".

25/07/2026

#आषाढी_एकादशी #वारी2026 #माऊली

06/02/2026

*श्री जुने विठ्ठल मंदिर येथे फरशी करण चे कामाचे भूमीपूजन सोलापूर शहर चे लोकप्रिय आमदर विजयकुमार देशमुख (मालक) यांच्या हस्ते संपन्न झाले.*
*यावेळेस नूतन नगरसेवक मा. अमर पुदाले, मा. गीता (ताई) गवई, मा. बबिता धुम्मा, मा. प्रवीण दर्गोपाटील यांचे विठ्ठल मंदिराचे पंच कमिटी*
*अध्यक्ष :- सुहास जोशी,*
*उपाध्यक्ष :- अविनाश (देवा) जोशी*
*सचिव :- शैलेंद्र जोशी*
*सदस्य :- किरण जोशी*
*सदस्य :- ज्ञानेश्वर जोशी*
*यांच्या वतीने सत्कार सोहळा करण्यात आला. यावेळेस मंदिर परिसरातील विठ्ठल भक्त उपस्थित होते.

25/12/2025

#श्री_समर्थ_चरण_पादुका #श्री_समर्थ_रामदास_स्वामी #विठ्ठल #रुक्मिणी #काकडा_आरती

Address

1248 North Kasba, Kaviray Ram Joshi Chowk
Solapur
413007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri june vitthal mandir solapur - श्री जुने विठ्ठल मंदिर सोलापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri june vitthal mandir solapur - श्री जुने विठ्ठल मंदिर सोलापूर:

Shortcuts

Share

Category