श्री गुरुदेव दत्त - उजनी नगर, सोलापूर मंदिर

  • Home
  • India
  • Solapur
  • श्री गुरुदेव दत्त - उजनी नगर, सोलापूर मंदिर

श्री गुरुदेव दत्त - उजनी नगर, सोलापूर मंदिर सोलापूर उजनी कॉलनी येथील श्री गुरुदेव दत्त मंदिर

02/07/2026

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩

उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ येथे कार्यरत असणारे शाखा अभियंता सन्माननीय गिरीष जेवळीकर यांनी एक महिना खर्च ३०००₹ योगदान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वज...
05/06/2026

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩

उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यरत असणाऱ्या अर्चना अघाव यांनी यांनी एक महिना खर्च ३०००₹ योगदान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वज...
07/05/2026

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩

उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग येथे कार्यरत असणाऱ्या अर्चना अघाव यांच्या मातोश्री श्रीमती जयश्री अघाव यांनी यांनी एक महिना खर्च ३०००₹ योगदान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !

02/04/2026

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩

उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग येथील सेवा निवृत्त अधिकारी सन्माननीय विजय करवंदे यांनी एक महिना खर्च ३०००₹ योगदान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !

▪️विशेष सहकार्य - अर्चना अघाव

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वज...
05/03/2026

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩

उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग उत्तर सोलापूर येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय महेश सुरेश पवार यांनी एक महिना खर्च ३०००₹ योगदान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !

▪️विशेष सहकार्य - अर्चना अघाव

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुळ सो...
05/02/2026

!! श्री गुरुदेव दत्त !! 🚩

उजनी कॉलनी येथील दत्त मंदिराच्या व्यवस्थेसाठी केलेल्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुळ सोलापूर पण सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत असणारे सन्माननीय विशाल लेंगरे यांनी एक महिना खर्च ३०००₹ योगदान दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार !

दत्त जयंती विशेष दर्शन 🙏🏻💐
04/12/2025

दत्त जयंती विशेष दर्शन 🙏🏻💐

दत्त जयंती विशेष - यथाशक्ती 🙏🏻
22/11/2025

दत्त जयंती विशेष - यथाशक्ती 🙏🏻

Address

Solapur
413003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री गुरुदेव दत्त - उजनी नगर, सोलापूर मंदिर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category