Sri vidya sadhana Advait vedant parivar

Sri vidya sadhana Advait vedant  parivar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sri vidya sadhana Advait vedant parivar, Religious organisation, solapur, Solapur.

12/08/2025
12/08/2025
11/08/2025

शिवालय महादेव मंदिरात मंत्रलिखित पुषपूजा संपन्न

भगवान शिवाची पूजा करताना पार्वतीने कमळफुलांवर “ॐ नमः शिवाय” लिहून ती अर्पण केली.ही परंपरा शैव आगमांमध्येही प्रतिबिंबित होते, जिथे “मंत्राक्षरयुक्त पुष्पांजली” ही विशेष पूजा पद्धत मानली जाते. यात प्रत्येक फुलावर मंत्र लिहून ते देवाला अर्पण केले जाते.

देवी पार्वतीने शिवाचे मन जिंकण्यासाठी सहस्र कमळांची पूजा करण्याचा संकल्प केला. प्रत्येक कमळावर “ॐ नमः शिवाय” हे पंचाक्षरी मंत्र लिहून ते शिवलिंगावर अर्पण केले. येथे मंत्रलेखन हे केवळ विधी नव्हे तर संपूर्ण मन, वाणी आणि कर्माने शिवार्पण करण्याचे प्रतीक आहे.

कामिकागम आणि करनागम या शैव आगमांमध्ये “मंत्रलिखित पुष्पपूजा”चा उल्लेख आहे.शिवपुराण (विद्येश्वरसंहिता, अध्याय ११) मध्ये पार्वतीच्या शिवपूजेत सहस्र कमळांचा उल्लेख आहे, मात्र काही प्रादेशिक आवृत्त्यांमध्ये “मंत्रलेखन” घटक जोडला गेला आहे.काशीखण्ड (स्कंदपुराण) मध्येही देवीच्या अशा प्रकारच्या भक्तीचा सूचक उल्लेख आहे. तोच विधी शिवालय महादेव मंदिरात आज दिवसभर आहे.. वैवाहिक जीवन सुखी संपन्न होण्यासाठी ही विशेष पूजा आहे.अशी माहिती विशाल फुटाणे यांनी दिली

शिवालय महादेव मंदिर मराठा वस्ती सोलापूर

Address

Solapur
Solapur
413002

Telephone

+918888113111

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sri vidya sadhana Advait vedant parivar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share