Wadval Nagnath temple

Wadval Nagnath temple श्री क्षेत्र वडवळ

17/11/2021

🔱दसरा सोहळा🔱

महिमा श्री वडवाळसिद्ध नागनाथांचा या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला श्री नागनाथ देवस्थान...
18/10/2021

महिमा श्री वडवाळसिद्ध नागनाथांचा

या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आला श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीया वतीने प्रकाशित करण्यात आलेले हे पहिलेच पुस्तक...या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर क्यू आर कोड असून याद्वारे भाविक लगेच स्कॅन करून या वेबसाईटवरील माहिती पाहू शकतात

देवस्थान पंचकमिटीचे विश्वस्त महेश कोटीवाले यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे
वर्षभरातील श्रींचे उत्सव,येथील प्रथा ,परंपरा आदीविषयी यामध्ये सचित्र माहिती देण्यात आली आहे हे पुस्तक वडवळ येथील श्री नागनाथ मंदिरात विक्रीस उपलब्ध असून याचे देणगी मूल्य नाममात्र ५० रु इतकी आहे

Address

Wadval, Tq-mohol
Solapur
413213

Opening Hours

Monday 4am - 10am
Tuesday 4am - 10am
Wednesday 4am - 10am
Thursday 4am - 10am
Friday 4am - 10am
Saturday 4am - 10am
Sunday 4am - 10am

Telephone

+919850381977

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wadval Nagnath temple posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Wadval Nagnath temple:

Share

Category