Shree Mothya Devi Prasanna

Shree Mothya Devi Prasanna Temple

।।श्री गजानन प्रसन्न ।।।।श्री मोठ्या देवी प्रसन्न ।।     (शीव कोळीवाडा)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार देवीचे देऊळ ब...
11/10/2020

।।श्री गजानन प्रसन्न ।।
।।श्री मोठ्या देवी प्रसन्न ।।
(शीव कोळीवाडा)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार देवीचे देऊळ बंद ठेवण्यात आले आहे.
तसेच देवीचे दर्शन सर्वांसाठी बंद ठेवण्यात आले आहे, सर्व देवी भाविकांनी याची कृपया याची नोंद घ्यावी.

सर्वानी पूजा - विधी कृपया आपल्या घरातच करावी हि नम्र विनंती. कोणत्याही प्रकारचे पूजेचे, नवसाचे व भंडाऱ्याचे साहित्य आणू नये ( स्वीकारले जाणार नाही ) कारण देवीचा भंडारा यावर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे.

09/11/2019

Tulsi Vivaha 2019

27/09/2019
चंदनाच्या काठीवरशोभे सोन्याचा करा,साखरेची गाठी आणिकडुलिंबाचा तुरा,मंगलमय गुढील्याली भरजरी खणस्ने्हाने साजराकरा पाडव्याचा...
06/04/2019

चंदनाच्या काठीवर
शोभे सोन्याचा करा,
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी
ल्याली भरजरी खण
स्ने्हाने साजरा
करा पाडव्याचा सण.

सर्व भक्तांना
गुडीपडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

||श्री गणेशाय नमः||संकष्ट चतुर्थी  # सकरचौत
09/09/2017

||श्री गणेशाय नमः||
संकष्ट चतुर्थी # सकरचौत

Om Namah Shivay
24/07/2017

Om Namah Shivay

13/06/2017
।।आई एकवीरा देवी प्रसन्न||>पालकी सोहळा २०१७आई माऊलीचा उदो उदो
03/04/2017

।।आई एकवीरा देवी प्रसन्न||
>पालकी सोहळा २०१७
आई माऊलीचा उदो उदो

।।श्री मोठ्या देवी प्रसन्न|| (१९१६-२०१७)   वर्ष: १०१गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छामराठी नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छ...
28/03/2017

।।श्री मोठ्या देवी प्रसन्न||

(१९१६-२०१७)

वर्ष: १०१

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा.

Address

B/7 The Adi Janta CHS Ltd
Sion
400022

Opening Hours

Monday 7am - 11am
5pm - 7pm
Tuesday 7am - 11am
5pm - 7pm
Wednesday 7am - 11am
5pm - 7pm
Thursday 7am - 11am
5pm - 7pm
Friday 7am - 11am
5pm - 7pm
Saturday 7am - 11am
5pm - 7pm
Sunday 7am - 11am
5pm - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Mothya Devi Prasanna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category