शिव भक्त -सिंदेवाही

शिव भक्त   -सिंदेवाही श्री छत्रपती शिवजी महाराज ।
Followers

18/02/2018
15/08/2017

फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला छातीला तिरंगा लावून देशभक्तीचे ढोंग करून मिरवन्यापेक्षा 16 ऑगस्ट आणि 27 जानेवारीला रस्त्यावर पडलेला तिरंगा उचललात तरी ती पण एक प्रकारची देशभक्तीच आहे.
माझ्या देशाची शान तिरंगा आहे.
कारण.....
माझ्या लाखो सैनिकांनी/मावळ्यiनी/लोकांनी आपल्या सुखासाठी/सुरक्षिततेसाठी जीवाचे बलिदान दिले आहे/हुतात्म्य पत्करले आहे आणि आजही ते सीमेवर(Border) आपल्या सुरक्षिततेसाठी/सुखासाठी लढत आहेत.
राष्ट्रध्वजाचा सन्मान करा/त्याची कदर करा
बघा जमत असेल तर.....
नाहीतर नेहमीप्रमाणे तंबाखु मळत, सिगारेट ओढ़त कुठेही थुकत पिचकाऱ्या मारत शहीद जवान/राष्ट्रभक्तीवर चर्चा करत बसा.
जय हिंद
जय शिवराय

26/05/2017

बर मी क़ाय म्हणतो,
ज्यांनी-ज्यांनी बाहुबली 2 बघताना
"देवसेना, औरत पर हात उठानेवाली की उंगलियां नही गला काटते है."
बाहुबलीच्या(प्रभासच्या) साक्षात या डायलॉगवर खुप जोरात आरडा-ओरडा केलाय, खुप दंगा केलाय,
शिट्टी आणि टाळयl वाजवत Theatre डोक्यावर घेतले होते.
मग त्यांनी Real लाइफ मध्ये पण तसेच वागावे.
बर्र का.????
आणि
तसेही चुकून आपण "छत्रपती शिवाजी महाराजांच्या" महाराष्ट्रात जन्माला आलो आहोत,
"ज्यांनी परस्त्री मातेसमान आहे." असा आदर्श घालून दिला आहे.
मग आता कसे करायचे...????
पण हेच तर कटु सत्य आहे ना राव.
नक्की विचार करा आणि बघा चुकून पटले बिटले तर...

27/04/2017

350 वर्षापूर्वी महाराजांच्या मावळ्यiनी स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले, म्हणून मराठी माणसाला दर्जा प्राप्त झाला आणि अस्तित्व मिळाले.
कारण काय तर...
मावळ्यiच्या/शिलेदारांच्या कर्तुत्वाने,शौर्याने आणि रक्ताने ही भूमी लाल/पावन झाली आहे.
आणि
आजचे स्वयंघोषित शिवभक्त/मावळे/शिलेदार पण आपल्या शौर्याने/कर्तुत्वाने ही भूमी लाल/पावन करत आहे,
आणि
आपले अस्तित्व पण सिद्ध करत आहेत.
पण कसे....???
तर गुटखा, मावा, पान खावून आणि कुठेही थुंकुन.
धन्य ते आजचे स्वयंघोषित मावळे/शिवभक्त, धन्य झाली ही भूमी आणि
धन्य झाला तो माझ्या महाराजांचा महाराष्ट्र.
बघा पटले तर विचार करा...
आणि जर आपली लायकी हीच असेल,
तर मग अजून वढ 5ची.......सचिन गवळी.
"जय शिवराय"

14/03/2017
05/02/2017

जय शिवराय

05/02/2017

आमची पोरं जीव तोडुन एखाद्या पक्षाचा नक्कीच प्रचार करतील,
पण
तेवढा जीव तोडुन अभ्यास काही करणार नाहीत,
आणि
वरुन म्हणतील "माझ्या बापाला माझी काही काळजीच नाही."
उलट
त्याच्या बापानेच याला कर्ज काढून शिक्षणाचा खर्च आणि हप्त्यावर गाडी घेवून दिलेली असते.
याची जाणीव न ठेवता हे शिक्षणाच्या आईला घोडे लावतील
आणि
मग पुढे जावून हे काय उद्योग करतील तर
हमाली,
पान टपरी,
चमकोगिरी,
वडा-पावची गाडी,
चहाची टपरी,
रिक्षा ड्राइवर,
किंवा
जास्तीत जास्त वड़ाप (चला वाड़ी वाड़ी वाड़ी)
नाहीतर मग हे तर Confirmच आहे,
सैराट स्पेशल
खालच्या गल्लीतील "आर्ची"
आणि
वरच्या गल्लीतील "परशा" जिंदाबाद
मग आता होवूनच जावू दे आता,
येवून येवून येणार कोण.??
"कड़वा है, पर यही तो सच है Boss"
।।। जय शिवराय ।।।

26/11/2016

माझ्या शिवरायांचे नाव घेऊन माझ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वाईट बोलनारा कोणीपण कधीही मराठा होऊ शकत नाही.
आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन माझ्या शिवरायांचा द्वेष करणारा पण कधीही बौद्ध होऊ शकत नाही.
कारण...
माझ्या या दोन्हीही महापुरुषांनी कधीच जातीयवाद केला नाही
आणि
जातीयवाद होवू पण दिला नाही.
आपल्याकडून जर अशी चुक होतच असेल तर
आपल्याला या दोन्ही महापुरुषांची नावे घेण्याचा अजिबात अधिकार नाही.
कारण...
आपल्या अशा या वागणुकीमुळे आता त्या दोघांनाही नक्कीच पश्चात्ताप होत असेल...
अरे शेवटी मातीच होणार आहे या देहाची,
जाताना सोबत काय घेवून जातो आपण.???
आता नक्की विचार करा...
"जय शिवराय -:- जय भिमराय"

25/11/2016

हरलाय महाराष्ट्र...
आणि
हरलाय मराठी माणूस...😔

कोणी म्हणतोय भाजप जिंकला,

कोणी म्हणतोय शिवसेना हरली,

कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर,

कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे,

कोणी म्हणतोय मनसेची वाट
लावली...

पण

लक्षात

ठेवा

इथे

फक्त


"जिंकलाय"


आणि पुढे गेलाय तो...

गुजराथी,
मारवाडी,
जैन,
भैया,
मद्रासी,
सिंधी,
पंजाबी,
आणि

हरलाय आणि फक्त
तो माझा "महाराष्ट्र"...

आणि

माझ्या महाराष्ट्रातील "मराठी माणूस"...

आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल ...

महाराष्ट्रात राहून जर परप्रांतीय समाज एकत्र होऊ शकतो तर आपण का नाही ?

मुंबईची आणि पुण्याची स्थिति...

💎हिरा मार्केट - गुजराती‬

👔 कपडा मार्केट - ‪मारवाडी‬ आणि गुजराती

🚪लकडा मार्केट - मुस्लिम‬

📈 शेयर मार्केट - गुजराती, मारवाडी

दाना मार्केट - गुजराती आनी जैन

🍴🍴. स्टील मार्केट - मारवाडी, जैन आणि गुजराती

🏢🏢 हाॅटेल लाईन - ‪‎शेट्टी‬, आणि पय्याडे

🍷🍻 वाईन मार्केट- शेट्टी, ‪‎पंजाबी‬

🐬🐟 मच्छी मार्केट - मुस्लिम, उत्तर भारतीय ..

‪‎मराठी‬ माणुस ??❓???? आहे कुठे ?

वडापावच्या गाडीवर.. !!

हसण्यावर घेऊ नका ‪
'लाज‬'' वाटण्या सारखी गोष्ट आहे.

Share करा प्रत्येक मराठी माणसापर्यत पोहोचवा हे
कटु सत्य .......

रिकाम्या बाटल्या विकत घेणारांनी बंगले बांधले ... 🏠🏡 🏢🏢

तर बाटल्या रिकाम्या करणारांनी जमिनी विकल्या ......!!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.....

28/09/2016

भारतासाठी आणि मराठी माणसासाठी एक आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे,
अमेरिकेने ने घोषित केले की "१९ फेब्रुवारी" हा दिवस
जागतिक "छत्रपती दिन" म्हणून पाळला जावा कारण या दिवशी
जगतविख्यात "छत्रपती शिवाजी महाराज" यांचा जन्म झाला आहे...
या बध्दल अमेरिके चे विशेष आभार...
भारताला मिळालेला हा शिवराय यांच्या मुळे आणखी एक मोठा सम्मान आहे...
🙏🙏🏻🙏🙏🏻🙏🙏🏻

Address

Sindewahi
Sindewahi
441222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिव भक्त -सिंदेवाही posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share