Emmanuel Church Shrirampur

Emmanuel Church Shrirampur Welcome to Emmanual Church. Thank you All.. God Bless U..!

17/02/2018

एक पवित्र शास्त्राचा शिक्षक ह्या नात्याने सध्याच्या ख्रिस्ती समजात सुवार्तेच्या नावावर जे घडत आहे त्यावर माझे बायबल वर आधारित विचार_

*१. बुवाबाजी का वाढत आहे - वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त आम्हाला अशक्त वाटू लागला आहे*

बायबलच्या मते जी खरी सुवार्ता आहे ती ख्रिस्त केंद्रित असून क्रुसावर येशू ख्रिस्ताने पापी मानवासाठी काय केले हे गाजविणे होय.
१ करिंथ १ : २२ मध्ये येशूचा शिष्य पौल म्हणतो कि *जगाचे लोक सुवार्ते मध्ये चिन्हे व ज्ञान मागतात पण आम्ही तर वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवतो* जगासाठी हि सुवार्ता मुर्खपणा आहे.
दुर्दैवाने आज ख्रिस्ती लोकांनापण साधे व सरळ ख्रिस्त केंद्रित सुवार्ता मुर्खपणा वाटू लागले आहे. त्यामुळे ते आज सुवर्तेच्या नावात बुवाबाजी, चिन्ह, चमत्कार, नाच गाणी, भविष्यवाणी अशा अनके गोष्टी वर भर देत आहे.
*_ते विसरून गेले आहे कि देवाचे साधेपणा हे माणसाच्या ज्ञानाहून श्रेष्ठ आहे_*

*२. माणसाची समस्या गरिबी , आजार, कर्ज मुक्ती, शांती ह्या नसून देवाने माणसाच्या पाप क्षमेसाठी काय योजना केली आहे हे जाणून घेणे आहे*
बायबलच्या मते माणसाची सर्वात मोठी समस्या हीच आहे कि पापी मानवाला एका दिवशी पवित्र देवासमोर उभे रहायचे आहे व तो पवित्र देव आमचा न्याय करणार आहे.
मी पापी असल्यामुळे मरण हा मजा वाटा आहे - रोम ६: २३ पण मला मारण्या एवजी देवाने त्या वधस्तंभावर माझी जागा घेतली व मला मरण न देता जीवन दिले आहे. रोम ५: ८
आता मी देवाचा शत्रू नसून त्याच्या घरातील सदस्य आहे.

*३. ख्रिस्त जगविणे व खोटा ख्रिस्त विकणे*
आज खरी सुवार्ता गाजवण्याएवजी आम्ही खोटा ख्रिस्त विकण्याचे काम करत आहोत. ज्यांनच्या विरोधात तक्रार केले जात आहे अशा सारखे लोक ह्या व्यवसायात आम्हीच तयार केलेले दलाल आहे. अशांची कमी पुण्यात व महाराष्ट्रात नाही. कमी भासली तर आम्ही त्यांना चेन्नई, बंगलोर किंवा पंजाब सारख्या ठिकाणातून बोलावून घेतो.

*४. ख्रिस्त विकण्याचे वेगवेगळे प्रकार*
_आम्ही बाटलीत टाकून ख्रिस्त विकतो_ - पुण्यात तर आम्ही ह्यात आघाडीत आहोत (तेल असो किंवा पाणी)

_आम्ही मोठे मोठे स्टेज उभे करून जादूचे खळे दाखवितो_ - असा रोग बरा झाला तसा रोग बरा झाला असे काही साक्षी सांगतो व नंतर लुबडण्याचा आमचा खेळ सुरु करतो

_आम्ही टी व्ही वरून प्रोडूक्ट्स विकतो_ - १००० रु प्रार्थना प्लान आणि मग ते महाग होत

23/05/2017

Prayer Req.
Please Pray for Prashant & Rupali chandekar's baby boy... Having Heart blood Circulation problem. Doctor giving discharge to baby from Hospital and told them now it's a last stage. Please pray for his hilling.. 🙏

10/04/2017
भजन स्पर्धा 2017
10/04/2017

भजन स्पर्धा 2017

have A blessed Day..!!
26/11/2015

have A blessed Day..!!

15/06/2015

Address

Emmanuel Church, Gopinath Nager
Shrirampur
413709

Telephone

9762649277

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Emmanuel Church Shrirampur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Emmanuel Church Shrirampur:

Share