Bethel Church Ministry

Bethel Church Ministry Bethel Church Ministry is committed to proclaiming the good news of the crucifixion of Christ Jesus.

Bethel Church Ministry is committed to proclaiming the good news of the crucifixion of Christ Jesus, As believers in the timeless wisdom of the Apostle Paul, who wrote in 1 Corinthians 1:22, "For Jews demand signs and Greeks seek wisdom, but we preach Christ crucified, a stumbling block to Jews and folly to Gentiles," this powerful declaration by Paul, reminding us that the message of Christ's cru

cifixion may appear as a stumbling block or foolishness to some, but for those who embrace it, it holds the key to salvation, redemption, and a profound transformation of life. we proudly welcome you to our ministry devoted to proclaiming the crucifixion of Jesus Christ.

Sundays are better together! ❤️Whether you are joining us in person or spirit, we pray that God’s grace surrounds you an...
01/03/2026

Sundays are better together! ❤️

Whether you are joining us in person or spirit, we pray that God’s grace surrounds you and your family today. Let’s lift His name on high and start our week with a heart full of praise. ⛪️☀️

आजचा दिवस देवाची स्तुती करण्यासाठी आणि त्याच्या प्रेमात आनंद मानण्यासाठी आहे. सर्वांना शुभ रविवार! ⛪️☀️
01/03/2026

आजचा दिवस देवाची स्तुती करण्यासाठी आणि त्याच्या प्रेमात आनंद मानण्यासाठी आहे. सर्वांना शुभ रविवार! ⛪️☀️

28/01/2026
Choose to be a patient person.
22/01/2026

Choose to be a patient person.

16/01/2026

🕎 *पवित्र येशू नाम सप्ताह सातवा दिवस* 🕎         नवीन हृदय उत्पन्न करणारा सर्वश्रेष्ठ जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त य...
01/01/2026

🕎 *पवित्र येशू नाम सप्ताह सातवा दिवस* 🕎

नवीन हृदय उत्पन्न करणारा सर्वश्रेष्ठ जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त यांच्या महान कृपेने *पवित्र येशू नाम सप्ताहाचा सातवा दिवस* व *सप्ताहाची सांगता* खूप आशीर्वादित झाली. नववर्ष स्वागत व नवीन वर्षाचा पहिला दिवस देवाच्या भावनांमध्ये खूप आशीर्वादित झाला.
सकाळची दहा ते तीन या वेळेमध्ये परमेश्वराचे महान गौरव झाले. नवीन वर्षाची सुरुवात नवीन गीतांनी परमेश्वराच्या प्रार्थनेने आराधनेने व नव्या गीतांनी झाली. खूप सुंदर आराधना व नवीन गीते गाण्यात आली. सर्वांनी हर्ष जल्लोष केला.
त्यानंतर *पा.राजेश प्रभुणे* यांनी स्तोत्र संहिता चे वाचन केले. व परमेश्वराचे गौरव केले. यानंतर आजचे प्रमुख वक्ते *ब्रदर.विकी सोनी (मुंबई)* संदेशाद्वारे आत्मिक वचनाद्वारे सर्वांचे मार्गदर्शन केले. देवाकडून आलेला पवित्र मान्ना त्यांनी मंडळीला दिला. आत्मिक व सामर्थ्यशाली वचन झाले. खूप काही नवीन शिकायला मिळाले **देवाचे दास रेव्ह. पा. सतीश अल्हाट* यांनी देखील देवाच्या मंडळीचे मार्गदर्शन केले.त्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये विजेत्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये सि.शारोन अल्हाट व सि. रूपाली भालेराव यांचा क्रमांक आला. व तसेच अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला होता त्यांचाही सत्कार सन्मान झाला. सत्कार सन्मानाचा कार्यक्रम आभाराचा कार्यक्रम खूप आशीर्वादित झाला. पवित्र येशू नाम सप्ताह पूर्णपणे देवाने आशीर्वादित केला.
*सिस्टर कांता अरुण थोरात* यांचा जन्मदिवस आज साजरा करण्यात आला. व त्यानंतर सप्ताहाची सांगता झाली. सर्व गौरव सन्मान जिवंत पिता परमेश्वराला पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताला व पवित्र आत्म्याला.💫🕎🙌

🌟 Happy New Year 2026! 🌟As we step into this new year, hold onto Jesus' promise:“And surely I am with you always, to the...
01/01/2026

🌟 Happy New Year 2026! 🌟
As we step into this new year, hold onto Jesus' promise:
“And surely I am with you always, to the very end of the age.”
— Matthew 28:20 (NIV)
No matter what comes, He is with you every step—guiding, strengthening, and filling you with peace.
Wishing you a truly Happy & Blessed 2026! 🎉🙏❤️

31/12/2025
🕎 *पवित्र येशू नाम सप्ताह पाचवा दिवस* 🕎        महान पराक्रमी जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त यांच्या दयेने *पवित्र येश...
30/12/2025

🕎 *पवित्र येशू नाम सप्ताह पाचवा दिवस* 🕎

महान पराक्रमी जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त यांच्या दयेने *पवित्र येशू नाम सप्ताह पाचवा दिवस* खूप आशीर्वादित झाला. परमेश्वराचे गौरव झाले.
सकाळी सात ते आठ या वेळेमध्ये *नितीने वागण्याची प्रतिज्ञा* खूप आशीर्वादित झाली. सुंदर प्रकारे आराधना गीते परमेश्वराला सादर करण्यात आली. परमेश्वरांच्या दासाने आत्मिक संदेशाद्वारे सर्वांचे मार्गदर्शन केले. त्यानंतर सर्वांनी प्रार्थना केल्या व परमेश्वराचे गौरव केले.
त्यानंतर दहा ते दोन या वेळेमध्ये परमेश्वराचे गौरव झाले. सुंदर स्तुती स्तवन झाले व त्यानंतर खूप सुंदर आत्मिक सभा झाली. आजचे प्रमुख वक्ते *रेव्ह. सज्जी टी. एम. (कोल्हार)* यांनी देवाच्या मंडळीला मार्गदर्शन केले. वचनाद्वारे त्यांनी परमेश्वराचे गौरव केले. आज देवाच्या मंदिरामध्ये *अंश शिरसाट* या लेकराचा जन्मदिवस साजरा करण्यात आला.
सायंकाळी स्तोत्र संहिता चे वाचन देवाच्या पवित्र मंदिरामध्ये झाले सुंदर प्रकारे स्तोत्रे गाण्यात आली. यामध्ये आज विशेष सिस्टर ज्योती थोरात सिस्टर रूपाली तोरणे सिस्टर रूपाली भालेराव सिस्टर ईशा प्रभुणे ब्रदर निलेश जाधव यांनी स्तोत्र संहिता चे विशेष वाचन केले. सप्ताहाचा पाच वाढदिवस पिता परमेश्वर कृपेने प्रभू येशू दयने पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने खूप खूप आशीर्वाद झाला.🕎✨🙌💫🕎

Address

Shrirampur
413709

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bethel Church Ministry posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share