गणेशभाऊ सावळे नगरसेवक शिरपूर

  • Home
  • India
  • Shirpur
  • गणेशभाऊ सावळे नगरसेवक शिरपूर

गणेशभाऊ सावळे नगरसेवक शिरपूर Ganesh Bhau savale

आग्रा ते राजगड गरुडझेप मोहीम औरंगजेबाच्या हातात तुरा देऊन महाराजांची आगरा हुन सुटका..         या ऐतिहासिक घटने ला 356 वर...
22/08/2022

आग्रा ते राजगड गरुडझेप मोहीम

औरंगजेबाच्या हातात तुरा देऊन महाराजांची आगरा हुन सुटका..

या ऐतिहासिक घटने ला 356 वर्ष पूर्ण होत असून या निमित्त

गरुड़ झेप मोहिम अंतर्गत
मा. नरवीर पिलाजी गोळे
छत्रपतीशिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख यांचे तेरावे वंशज पिरगुट गावाचे सुपुत्र अँड. मारुति आबा गोळे यांच्या नेतृत्वखाली आगरा ते रायगढ़ पायी मोहिम दी.१७/०८ ते २९/०८ या कालावधीत
करवंद नाका शिरपूर येथे 23/08/2022 रोजी दुपारी 01:00 वाजता Fight 👊🏻 Group तर्फे स्वागत करण्यात येणार आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती🙏
$ आयोजक $
नगरसेवक गणेश भाऊ सावळे

 #शिरपूर सुवर्ण नगरीत  # #केंद्रीयसमाजिक_न्याय_मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी शिरपूर सुवर्ण नगरीचे भाग्यविधाते मा.शाल...
09/11/2021

#शिरपूर सुवर्ण नगरीत # #केंद्रीयसमाजिक_न्याय_मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी शिरपूर सुवर्ण नगरीचे भाग्यविधाते मा.शालेय शिक्षण मंत्री
धुळे-नंदूरबार विधानपरिषद
आमदार अमरीश भाई पटेल साहेब यांच्या निवासस्थानी भेट दिली, #

त्यावेळेस उपस्थित
महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटक मंत्री
आमदार जयकुमार भाऊ रावल,
धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषारभाऊ रंधे,
धुळे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिरपूर तालुका आमदार काशीराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल साहेब, उद्योजक चिंतन भाई पटेल साहेब, माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब प्रभाकरराव चव्हाण
आर पी आय धुळे जिल्हा अध्यक्ष शशीभाऊ वाघ
स्वागत करताना
(नगरसेवक) गणेश भाऊ सावळे
( नगरसेवक) पिंटू भाऊ शिरसाठ..💐

🔷🔷*जगभरातील करोडो लोकांच्या मनावर* *ज्यांनी आपल्या विचाराने,**कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा* *युगपुरुष, बोधिसत्व,*...
14/04/2021

🔷🔷
*जगभरातील करोडो लोकांच्या मनावर*
*ज्यांनी आपल्या विचाराने,*
*कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा*
*युगपुरुष, बोधिसत्व,*
*भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे*
*शिल्पकार*
*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर*
*यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक* *शुभेच्छा!*
🌹🌹🌹🙏🙏🙏

शिरपूर येथे पाणपोईचे लोकार्पण संपन्नतहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही. सध्या उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे...
06/04/2021

शिरपूर येथे पाणपोईचे लोकार्पण संपन्न

तहानलेल्यांची तृष्णा भाग्यविण्याएवढा धर्म नाही.
सध्या उन्हाचा तडाखा दिवसभर जाणवत आहे रस्त्यावर जाणाऱ्या आबालवृद्ध महिला वयस्कर व्यक्तींना तहान लागल्यास हॉटेलवर चहाच्या टपरी चा आधार घ्यावा लागत असे त्यामुळे सामाजिक बांधिलकीतून नागरिकांना थंडगार पाणी पिण्यास मिळावे म्हणून
*शिरपूर सुवर्णनगरी चे नगरसेवक गणेश भाऊ सावळे यांच्या अथक प्रयत्नांनी*
दिनांक 6 /4 /2021 रोजी लाईफ केअर सेंटर या शिरपूर शहरातील मध्यभागी जय-भीम बहुउद्देशीय अँड स्पोर्टिंग प्रतिष्ठान तर्फे पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले पाणपोईचे उद्घाटन जय-भीम बहुउद्देशीय स्पोर्टिंग अंड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब केशव सावळे यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी,डॉक्टर पंकज पाटील, सरपंच विखरण प्रवीण पाटील मोठाभाऊ
संस्थेचे उपाध्यक्ष विकी भाऊ ढिवरे, शोकीन भाऊ कुवर ,
रवी अण्णा पाटील ,पिंटू भाऊ पाटील ,
गणेश भाऊ धाकड ,सचिन भाऊ राजपूत , यशवंत आप्पा सावळे, मोनूभाऊ शिरसाठ, सलीम दादा खाटीक ,योगेश भाऊ कोडी ,विक्की भाऊ वाघ, पवन भाऊ मेटकर संस्थेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

जल्लोश आहे गावाचा,कारण वाढदिवस आहे,माझ्या भाऊचा  !!!वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!
14/01/2021

जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या भाऊचा !!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

Happy Birthday king Ganesh Bhau
14/01/2021

Happy Birthday king Ganesh Bhau

🙏जय भीम🙏धुळे येथील आमचे तरुण मित्र गणांनी भारतीय राज्यघटना सविधान देऊन मला सन्मानित केल्याबद्दल मनापासून आभार मित्रांनो🙏...
10/01/2021

🙏जय भीम🙏
धुळे येथील आमचे तरुण मित्र गणांनी
भारतीय राज्यघटना सविधान देऊन मला सन्मानित केल्याबद्दल मनापासून आभार मित्रांनो🙏🙏🙏

*👊🏻🙏🏻FIGHT GROUP🙏🏻👊🏻**सुवर्ण सोहळा आभार पत्र*👊🏻🙏🏻💐💐👑💐💐🙏🏻👊🏻आज आपल्या Fight Group ची नंदरबार जिल्हांतील प्रथम शाखा आपल्या ...
07/01/2021

*👊🏻🙏🏻FIGHT GROUP🙏🏻👊🏻*
*सुवर्ण सोहळा आभार पत्र*
👊🏻🙏🏻💐💐👑💐💐🙏🏻👊🏻

आज आपल्या Fight Group ची नंदरबार जिल्हांतील प्रथम शाखा आपल्या समशेरपुर गावार Open झालेली आहे.

सर्व Fight group पदाधिकारी व सदस्यांनी दिलेली साथ व आपली सर्वांची ऊपस्थिती आमच्यासाठी बहुमुल्य आहे.
पण तरी काही लोकांचे विषेश आभार आम्ही माणु ईच्छितो ते म्हणजे

*🙏🏻प्रमुख मान्यवर अतिथीगण🙏🏻*
ऊपस्थित

आपले प्रिय मार्गदर्षक व
*👊🏻Fight Group किंग महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष*
*🙏🏻मा.पै. नानाभाई साळवे*

*शिरपुर ✨सुवर्ण नगरिचे लाडके नगरसेवक तथा पाणिपुरवठा सभापती*
*🙏🏻आदर्णिय.पै गणेश भाऊ सावळे*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*मा. पै. गोविंद दादा सामुद्रे*
*(महाराष्ट्र प्रदेष अध्यक्ष)*

*मा. आकाश भाई अहिरे*
*(महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष)*

*मा. बौबीभाई बैसाणे*
*(फाईट ग्रुप नंदुरबार जिल्हा अध्यक्ष)*

वरिल सर्व फाईट ग्रुप प्रमुखांनी वेळात वेळकाठुन आपल्या या शाखा opening च्या कार्यक्रमाला भेट देऊन जी ऊपस्थिती नोंदविली आहे ती आमच्यासाठी बहुमुल्य आहे.

*आपल्या या बहुमुल्य साथीसाठी आम्ही आपले खुप खुप आभारी आहोत.*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*तुमच्या मार्गदर्षनाखाली 🙏🏻Fight Group नंदुरबार जिल्हा प्रथम शाखा open झाल्या बद्दल तुमचे व आपल्या संपुर्ण Fight Group चे मनपुर्वक अभिनंदन*
💐💐🙏🏻👊🏻👑👊🏻🙏🏻💐💐
*आपल्या पुढिल वाटचालीसाठी*
*आमच्या कडुन 💐🙏🏻💐शुभेच्छा*
💐💙💐💙💐💙💐💙💐

08/12/2020
06/12/2020

Address

Shirpur
425405

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणेशभाऊ सावळे नगरसेवक शिरपूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share