Haridas Math

Haridas Math Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Haridas Math, Hindu temple, Chitrapur, Shirali.

गणेश चतुर्थी २०२०, श्री गोपाळ कृष्ण देवस्थान - शीरालीगणपती बाप्पा मोरया....मंगल मूर्ती मोरया....
22/08/2020

गणेश चतुर्थी २०२०, श्री गोपाळ कृष्ण देवस्थान - शीराली

गणपती बाप्पा मोरया....मंगल मूर्ती मोरया....

सकाळी सकाळी कृष्णाचे दर्शन घ्या
19/08/2020

सकाळी सकाळी कृष्णाचे दर्शन घ्या

Gokul Ashtami 2020 has been accomplished very well and we, the devotees, all the committee members, thank you very much,...
18/08/2020

Gokul Ashtami 2020 has been accomplished very well and we, the devotees, all the committee members, thank you very much, namely Malamudradhikari Rameshwar Haridas and his family, Pradip Haridas and his family, Prashant Haridas and his family and Krishnadas Haridas and his family. Everyone was worried about how this family utsav would be accomplished in this Corona epidemic. But with the love and grace of Gopal Krishna Dev Shri, from the eldest and greatest Meera Haridas and Murli Haridas to the child Mayur Haridas to Shriram Haridas came forward and decided to begin the family ceremony like every year and all the devotees, committee members, were accordingly informed. Now all the devotees who were in tensed, now rejoiced like a peacock rejoicing by seeing the clouds. All the devotees who were coming from Pune, Mumbai, Bangalore, USA, Canada for this Ashtami in every year, but now decided not to go to Shirali because of Corona situation. Now again the question arose as to how to watch the festival live sitting at home. Overcoming this, Shridatt Rao started testing several applications with Shivgopal and his wife Shivangi. So it turned out that Google Meets to be used as live stream application. And Shivangi took the initiative positively and started showing the entire Dolara, Panjo as well as Aarti live. Now everyone at home was watching the festival live every day from Google Meets. It is claimed that Lord Gopal Krishna Dev himself may have given positive encouragement to everyone one above to make all these events a success right from the very beginning till it's accomplishments.

गोकुळ अष्टमी २०२० सुखरूप संपन्न झाली असून आम्ही सर्व भक्त लोक, कमिटी मेंबर्स आपण सर्वास, म्हणजेच मालामुद्राधीकारी रामेश्...
17/08/2020

गोकुळ अष्टमी २०२० सुखरूप संपन्न झाली असून आम्ही सर्व भक्त लोक, कमिटी मेंबर्स आपण सर्वास, म्हणजेच मालामुद्राधीकारी रामेश्वर हरिदास आणि त्यांचे परीवार, प्रदीप हरिदास आणि त्याचे परीवार, प्रशांत हरिदास आणि त्याचे परीवार तसेच कृष्णदास हरिदास आणि त्याचे परीवार या सर्वांचे खूप खूप खूप मनापासून आभार . या कोरोनाच्या महामारीत हा आपला घराण्याचा उत्सव कसा संपन्न होणार यावर सर्वांचीच चिंता होती. पण श्री गुरूनाथेशवर गोपाळ कृष्ण देवाच्या प्रेणेने आणि कृपेने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मीरा हरिदास आणि मुरली हरिदास यांच्या पासून ते बालक मयुर हरिदास ते श्रीराम हरिदास पर्यंत यांनी पुढे येऊन हा आपला घराण्याचा सोहळा सालाबाद प्रमाणे संपन्न करण्याचा निश्चय केला आणि सर्व भक्त लोकांना, कमिटी मेंबर्स, आणि आप्तेष्ठांना कळवले. सर्व भक्त लोक जे चींतात होते आता आनंदित झाले जसा मोर ढग बगून आनंदित होतो.

‌सर्व भक्त लोक जे पुणे, मुंबई, बंगळूरू, अमेरिका, कॅनडा वरून या अष्टमीला देर वर्षी येत होते, पण आता मात्र कोरोनामुळे शिराली लाा न जाण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा प्रश्न पडला की घरून उत्सव कसं लाईव्ह पहाचा. मग यावर मात करत श्रीदत्त राव याने अनेक ऍप्लिकेशन शिवगोपळ आणि ताची पत्नी शिवांगी बरोबर टेस्टिंग सुरू केले. मग ठरल की Google Meets हे ऍप्लिकेशन वापरण्याचा निर्णय घेतला. आणि शीवांगी ने सकारात्मकतेने पुढाकार घेतला व संपूर्ण डोलारा, पंजो तसेच आरत्या लाईव्ह दाखवायला सुर्वात केले. आता घरबसल्या सर्व लोक Google Meets वरून दररोज उत्सव लाईव्ह पाहत होते.

हे सर्व कार्यक्रम सुरवाती पासून ते संपन्न होण्यासाठी नकीच श्री गुरूनाथेशवर गोपाळ कृष्ण देवनानेच सकारात्मक प्रोत्साहन दिले असेल असा दावा आहे.

आरती घ्याआरती पळेरू कलाकार -> गायत्री प्रदीप हरिदासदशमी दिवस
14/08/2020

आरती घ्या

आरती पळेरू कलाकार -> गायत्री प्रदीप हरिदास

दशमी दिवस

श्री दुर्गा नमस्कार पूजा ....दशमी दिवस
14/08/2020

श्री दुर्गा नमस्कार पूजा ....

दशमी दिवस

14/08/2020

प्रार्थना....

दशमी दिवस

14/08/2020

श्री दुर्गा नमस्कार करतांना - जनेष भट माम

दशमी दिवस

14/08/2020

गोपाळ काल्ला

गोपाळ काल्ला संपन्न...बाळ कृष्ण कलाकार -> मयुर प्रदीप हरिदास आणि श्रीराम कृष्णदास हरिदास.दशमी दिवस
14/08/2020

गोपाळ काल्ला संपन्न...

बाळ कृष्ण कलाकार -> मयुर प्रदीप हरिदास आणि श्रीराम कृष्णदास हरिदास.

दशमी दिवस

मटकी फोडण्यास सज्ज कृष्ण आणि मंडळीदशमी दिवस. गोपाळ काल्ला
14/08/2020

मटकी फोडण्यास सज्ज कृष्ण आणि मंडळी

दशमी दिवस. गोपाळ काल्ला

गोपाळ काला दशमी दिवस
14/08/2020

गोपाळ काला
दशमी दिवस

Address

Chitrapur
Shirali
581354

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Haridas Math posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category