11/09/2026
श्रींचा११६ वा समाधि उत्सव - २०२६
श्री गजानन महाराज संस्थान, शेगांव
सकाळी ६ ते ६.४५ काकडा
दुपारी ४ ते ५ प्रवचन
सायं. ५.३० ते ६ हरीपाठ
सकाळी ७.३० ते ९ गाथा भजन
रात्री ८ ते १० कीर्तन
● या उत्सवात श्री गणेशयागास व चरणपार्यास शनिवार, मिती - भाद्रपद शु.१ दि.१२/०९/२०२६ ला आरंभ होऊन, मंगळवार, मिती - भाद्रपद शु.४ दि.१५/०९/२०२६ ला सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहुती व अवभूत स्नान होईल व दुपारी उत्सवानिमित्त श्रींचे पालखीचे परिक्रमा निघेल.
● दिनांक १६/०९/२०२६ बुधवार - मिती भाद्रपद शु.५ ला श्री.ह.भ.प.निवृत्ती बुवा तराळे मु.व्याळा यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी, गोपालकाला होईल.