29/07/2026
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सर्व गजानन भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
सद्गुरूंच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात ज्ञान, शांती, सुख, समृद्धी आणि सदाचाराचा प्रकाश सदैव उजळत राहो, हीच प्रार्थना.
श्री गजानन महाराज की जय! 🙏🌺
✨