24/05/2026
आयुष्याच्या प्रवासात महाराजांची साथ ही खूप मोलाची असते जिथे सगळे माघार घेतात तेव्हा फक्त आपले महाराजच खंबीर पणे आपल्यासाठी उभे राहतात. महाराजांचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही.
🌹 जय गजानन माऊली 🌹
🙏 🌹 गण गण गणात बोते 🌹 🙏