17/08/2026
|| श्रींचा पालखी सोहळा परतीच्या मार्गावर ||
श्रींचे पालखीचे आजचे दर्शन
( वर्ष ५७ वे )
आज दिनांक १७/०८/२०२६ ( श्रावण शु. ५ नागपंचमी ) रोजी श्रींचा पालखी सोहळा
दुपारचा विसावा- कि.मी - १७ ( विहीगांव )
रात्रीचे मुक्काम - कि.मी ०४ - ( आवार )
या ठिकाणी मुक्कामी राहिल, सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी.