16/02/2026
करलाई उत्सवात उत्कृष्ट महाप्रसाद व्यवस्था: आज श्रीदेवी करलाईचा जत्रोत्सव संपन झाला . त्यासाठीचे महाप्रसादाचे नियोजन व इतर सर्व नियोजन उत्कृष्ट होते . असे अनेक भक्तांनी संपर्क करून सांगितले .सर्व भक्त मंडळी आनंदाने श्रीदेवी करलाई चा आशिर्वादाने सर्व ग्रामस्थ - भक्तमंडळी मनगावचे सर्व .तरूण - वृद्ध, महिला -भागिनी व बाळगोपाळ सेवेकरी यांना श्रीदेव स्वयंभू आणि करलाई चे भरभरून आशिर्वाद मिळावेत .हीच देवतांचरणी प्रार्थना . अशीच आम्हा सर्व भक्तां कडून सेवा करून घ्यावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना . - - -- --धन्यवाद - -