28/12/2022
*श्रीराम समर्थ*
राष्ट्रगुरू सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरण पादुकांचे दिनांक २९/१२/२०२२ रोजी आपल्या पुण्यनगरीमध्ये आगमन होत आहे त्यानिमित्त सायंकाळी पाच वाजता कोथरूड बस स्टँड पासून ते डहाणूकर श्री राम मंदिर पर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन केले आहे.
तरी सर्व समर्थ भक्तांना विनंती आहे की आपण मिरवणुकीत सहभागी व्हावे व श्री समर्थ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा
जय जय रघुवीर समर्थ !