श्री पेढ्याचा भैरोबा

  • Home
  • India
  • Satara
  • श्री पेढ्याचा भैरोबा

श्री पेढ्याचा भैरोबा श्री.पेढ्याचा भैरोबा देवस्थान समस्त
?

#श्री._पेढयाचा भैरोबाचे मंदिर साता-याच्या पश्चिमेस यवतेश्वरच्या डोंगर रांगेतील एका डोंगरावर स्थित असून त्यास भैरोबाचा डोंगर म्हणून ओळखले जाते. येथील श्री काळ भैरवनाथाची मूर्ती ही स्वयंभू असून, पेढ्याच्या भैरोबच्या नावाची एक अख्यायीका सांगितली जाते की एक गोसावी या डोंगरावर राहत होता जो गाईच्या दुधा पासून पेढे बनवून बाजारात विकत असे त्यातील थोडे नैवैद्य म्हणून रोज देवापुढे ठेवत असे त्यामुळे पेढ्याचा भैरोबा असे नाव पडले तेव्हा पासून देवास पेढयाचा नैवैद्य अर्पण करण्याची प्रथा आहे.
श्री पेढ्याच्या भैरोबा देवाची चैत्र महिन्यात संकष्ट चतुर्थीला मोठी यात्रा भरते परिसरातील व परगावचे असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने सहभाही होऊन यात्रा साजरी करतात व मनो भावे पूजा नवस करत असतात.
मंदिरात जाण्यासाठी पाय-याची सोया आहे तसेच वाहनांसाठी रस्ता देखील आहे येथील परिसर हा खूप निसर्गरम्य व हिरवाईने नटलेला आहे इथे आल्यानंतर मन प्रसन्न होते.

Address

Satara

Telephone

8378978987

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री पेढ्याचा भैरोबा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री पेढ्याचा भैरोबा:

Shortcuts

Share