21/02/2020
*NDA*
मध्ये जायचेय
मार्गदर्शनपर सेमिनार
*रविवार देि. 23-02-2020 रोजी शाहु कला मंदीर, राजवाडा, सातारा* येथे.
*प्रमुख मार्गदर्शक - मेजर जनरल डॉ. विजय पा. पवार (AVSM, VSM)*
सकाळी *10* वा.
*NDA मध्ये जाण्याचे सोपे मार्ग*
1 *सैनिक स्कूल*
2 *राष्ट्रीय मिलिटरी स्कूल*
3 *SPI Aurangabad*
याबद्दल चे मार्गदर्शन.
तसेच *क्लास च्या दुसऱ्याच वर्षात 20 विद्यार्थी सैनिक स्कूल व राष्ट्रीय मिलिटरी स्कूल मध्ये यशस्वी झाले,* त्या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ.
*आयोजक - मराठा बिझिनेसमेन फोरम*
*आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट*
आजच आपली सिट बुक करा.
रजिस्ट्रेशन आवश्यक
खालील लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे.
https://forms.gle/8RNnbERkvD1WdnUw5