Shri Ramdas Swami Sansthan Sajjangad

Shri Ramdas Swami Sansthan Sajjangad श्रीरामदासस्वामी संस्थान, सज्जनगड

श्रीसमर्थ रामदास स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्व प्रतिपादन प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्रीसमर्थांना जाणवली. श्रीसमर्थांना अभिप्रेत असलेला विरक्त हा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाजकार्यासाठी सतत झटणारा असा होता. अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा श्रीसमर्थांचा विश

्वास होता. त्यांनी इ. स. १६४४ मध्ये शहापूर जि. सातारा येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना करून संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले. अशा रीतीने रामदासी संप्रदायासाठी संस्थानची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्रीरामदास स्वामींनीच केली. हेच संस्थान श्रीरामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.

आज गंगा दशहरा समाप्ती निमित्त श्रीसमर्थ समाधीस गंधलेपन करण्यात आले.
25/05/2026

आज गंगा दशहरा समाप्ती निमित्त श्रीसमर्थ समाधीस गंधलेपन करण्यात आले.


जय जय रघुवीर समर्थ.....
21/05/2026

जय जय रघुवीर समर्थ.....

श्रीराम जयराम जयजयराम 🙏
21/05/2026

श्रीराम जयराम जयजयराम 🙏

जय जय रघुवीर समर्थ….     🙏❤️
20/05/2026

जय जय रघुवीर समर्थ….
🙏❤️

19/05/2026

यावर्षी वासंतिक संस्कार शिबिराचा विषय मन, मेंदू, मनगट, असा होता,या शिबिरात सहभागी विद्यार्थ्यांना श्री समर्थांच्या अनेक रचना शिकवण्यात आल्या.
यामध्ये श्रीसमर्थांची वीररसातील एक रचना स भ समीरजी लिमये (रामदासी) यांनी शिकवली
ती संपूर्ण रचना विद्यार्थ्यांनी सादर केली.

जय जय रघुवीर समर्थ
19/05/2026

जय जय रघुवीर समर्थ

18/05/2026

या वर्षी वासंतिक संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना स भ समीर लिमये यांनी श्री समर्थांची वीर रसातील एक रचना शिकवली

17/05/2026

वासंतिक संस्कार शिबीर (समारोप)
(कल्याण करी रामराया)

आज वासंतिक संस्कार शिबिराचा समारोप झाला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध संगीतकार, लेखक, श्री सलील कुलकर्णी  व प्रसि...
17/05/2026

आज वासंतिक संस्कार शिबिराचा समारोप झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध संगीतकार, लेखक, श्री सलील कुलकर्णी व प्रसिद्ध अभिनेते श्री गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.

Address

Satara
415013

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ramdas Swami Sansthan Sajjangad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Ramdas Swami Sansthan Sajjangad:

Share