18/09/2026
नामस्मरणाच्या गजरात भक्तीचा रंग… 🎶🙏
नवसाला पावणाऱ्या श्री टिटवाळा महागणपतींच्या चरणी
अजिंक्य एकतारी भजनी मंडळ, सातारा यांची भक्तिमय भजन सेवा संपन्न झाली.
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🚩
नवजीवन मित्र मंडळ सातारा
385 मंगळवार पेठ सातारा.