Jai Malhar - आम्ही धनगर

Jai Malhar - आम्ही धनगर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jai Malhar - आम्ही धनगर, Religious organisation, Sangola.

भावी आमदार
10/10/2019

भावी आमदार

सांगोला विधानसभा मतदारसंघ
08/10/2019

सांगोला विधानसभा मतदारसंघ

05/10/2019
  #सांगोला_तालुका_मतदारसंघ #सर्वांचीसाथ_सर्वांचाविकास #तालुक्याचा_विकास_हेचध्येय #चला_देऊया_तालुक्याला_उज्वल_भविष्य
05/10/2019


#सांगोला_तालुका_मतदारसंघ
#सर्वांचीसाथ_सर्वांचाविकास
#तालुक्याचा_विकास_हेचध्येय
#चला_देऊया_तालुक्याला_उज्वल_भविष्य

जनकल्याणाचे व्रत घेतलेल्या कुशल प्रशासक, प्रजानिष्ठ राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त शतश: नमन...!           ...
31/05/2019

जनकल्याणाचे व्रत घेतलेल्या कुशल प्रशासक, प्रजानिष्ठ राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त शतश: नमन...!



#सांगोला_तालुका_मतदारसंघ

महूद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व पारितोषिक वितरण करतांना मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील ...
15/08/2018

महूद जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना व पारितोषिक वितरण करतांना मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील व उपस्थित मान्यवर व महिम येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या वेळी मा.मुख्याध्यापक गावातील विविध आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


#सांगोलातालुकामतदारसंघ #सर्वांचीसाथ #सर्वांचाविकास
#तालुक्याचाविकास #हेचध्येय
#चलादेऊयातालुक्यालाउज्वलभविष्य

  #सांगोलातालुकामतदारसंघ  #सर्वांचीसाथ  #सर्वांचाविकास #तालुक्याचाविकास  #हेचध्येय #चलादेऊयातालुक्यालाउज्वलभविष्य
15/08/2018


#सांगोलातालुकामतदारसंघ #सर्वांचीसाथ #सर्वांचाविकास
#तालुक्याचाविकास #हेचध्येय
#चलादेऊयातालुक्यालाउज्वलभविष्य

     #चलाकरुयास्मार्टसांगोला
23/07/2018


#चलाकरुयास्मार्टसांगोला

     #चलाकरुयास्मार्टसांगोलावैष्णवी महिला उद्योग समुहाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्रीताई नागणे-पाटील या...
09/07/2018


#चलाकरुयास्मार्टसांगोला

वैष्णवी महिला उद्योग समुहाच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्रीताई नागणे-पाटील यांच्या हस्ते 10-12 वी उत्तीर्ण झालेल्या तसेच विविध स्पर्धा परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच सौ. राजश्रीताईंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

Address

Sangola

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Malhar - आम्ही धनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share