Nutan Jyotishi Karyalaya

Nutan Jyotishi Karyalaya वास्तुशांती, नवग्रहांचे जप - शांती ई. धार्मिक विधी पूजा, ज्योतिष, वास्तु, राशिरत्न,
पंचांग, मुहूर्त.

10/07/2025

गुरुपौर्णिमा 2025
शंकराचार्य मठ सातारा

नवचंडी यज्ञ....विशेष मनोकामना पूर्ण व्हावी, त्याचप्रमाणे आपल्याकडे जे आहे ते टिकून राहावं. आपल्या कुलदेवतेची अखंड कृपा प...
15/01/2025

नवचंडी यज्ञ....
विशेष मनोकामना पूर्ण व्हावी, त्याचप्रमाणे आपल्याकडे जे आहे ते टिकून राहावं.
आपल्या कुलदेवतेची अखंड कृपा प्राप्त व्हावी या उद्देशाने मार्कंडेय महापुराण अंतर्गत दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ करून हवन केले जाते.
'कलौ चंडी विनायकौ ' या वचनानुसार कलियुगात गणेश आणि चंडी अर्थात देवी अनुष्ठान हे शीघ्र फलदायी सांगितले आहे...

04/01/2024
04/01/2024
*नमस्तेस्तु महामाये श्रीपीठेसुरुपूजिते|**शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते||**🪔🏮शुभ दीपावली! आपणांस व आपल्या कुटुंबीय...
12/11/2023

*नमस्तेस्तु महामाये श्रीपीठेसुरुपूजिते|*
*शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते||*
*🪔🏮शुभ दीपावली! आपणांस व आपल्या कुटुंबीयांना ही दीपावली सुख समृद्धीची जावो. येत्या नववर्षात आपल्या सर्व मंगल मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.आपल्या प्रियजनांना परमेश्वराचे कृपाशीर्वाद लाभोत. फराळ, फटाके, कंदील, रोषणाई, नववस्त्रे, आभूषणे, यांनी नटलेला हा सर्व सणांचा राजा आपणांस सुखप्रद होवो. शुभ दीपावली🏮🪔❣️*
श्री. सोनंदकर (गुरुजी )व परिवार
https://whatsapp.com/channel/0029VaAZBdr3GJOs8zgjoV0q

*नमस्तेस्तु महामाये श्रीपीठेसुरुपूजिते|**शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते||**🪔🏮शुभ दीपावली! आपणांस व आपल्या कुटुंबीय...
12/11/2023

*नमस्तेस्तु महामाये श्रीपीठेसुरुपूजिते|*
*शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते||*
*🪔🏮शुभ दीपावली! आपणांस व आपल्या कुटुंबीयांना ही दीपावली सुख समृद्धीची जावो. येत्या नववर्षात आपल्या सर्व मंगल मनोकामना पूर्ण होवोत. सर्वांना उत्तम आरोग्य लाभो.आपल्या प्रियजनांना परमेश्वराचे कृपाशीर्वाद लाभोत. फराळ, फटाके, कंदील, रोषणाई, नववस्त्रे, आभूषणे, यांनी नटलेला हा सर्व सणांचा राजा आपणांस सुखप्रद होवो. शुभ दीपावली🏮🪔❣️*
श्री. सोनंदकर (गुरुजी )व परिवार

सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय? काय करावे.? कसे करावे? यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती पहा..खालील लिंक वर क्लिक करून आमच्या...
13/10/2023

सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?
काय करावे.?
कसे करावे?
यासंदर्भात महत्वपूर्ण माहिती पहा..
खालील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सॲप चॅनल वरती सर्वपित्री अमावास्या संदर्भात माहिती घ्या. व चॅनल फॉलो करा.
https://whatsapp.com/channel/0029VaAZBdr3GJOs8zgjoV0q/111

06/10/2023

*कंकणाकृती सूर्यग्रहण*
*दिनांक* *14/ 10/2023 *शनिवार*
*ग्रहण दिसणारा प्रदेश* - उत्तर व दक्षिण अमेरिका व कॅनडा या प्रदेशात हे ग्रहण दिसेल.
*हे ग्रहण भारतात दिसत नसल्याने याचे ग्रहण व वेधादी कोणतेही नियम कोणीही पाळू नयेत.*
*अधिक माहितीसाठी आजच व्हॉट्सॲप चॅनल फॉलो / जॉईन करा.
https://whatsapp.com/channel/0029VaAZBdr3GJOs8zgjoV0q

06/10/2023

🙏☺️नमस्कार ☺️🙏
*श्री. संजय सोनंदकर काका सांगली* यांचा *नूतन ज्योतिषी कार्यालय* हा व्हॉट्सॲप चॅनल सर्वांनी नक्की जॉईन करा...
यावर आपणास -- *आध्यात्मिक, धार्मिक विधी, सण- वार, शुभ मुहूर्त, उत्सव - परंपरा, ज्योतिष, वास्तुशास्त्र, पंचांग तसेच धार्मिक शंका समाधान इत्यादी विषयी महत्वपूर्ण माहिती मोफत मिळेल.*
https://whatsapp.com/channel/0029VaAZBdr3GJOs8zgjoV0q

*आजच आमच्या व्हॉट्सॲप चॅनल ला सर्वांनी फॉलो करा आणि प्रत्येक महत्वपूर्ण माहिती मोफत प्राप्त करा...*

वास्तुशांती कशी व केव्हा करावी?वास्तु बांधत असताना खोदकाम, पाषाण भेदन (मोठे दगड फ़ोडणे) झाडे तोडणे, असंख्य प्राणी, जीव, ज...
29/08/2023

वास्तुशांती कशी व केव्हा करावी?

वास्तु बांधत असताना खोदकाम, पाषाण भेदन (मोठे दगड फ़ोडणे) झाडे तोडणे, असंख्य प्राणी, जीव, जंतू, मुंग्या, पक्षांची घरटी या सगळ्यांचा नाश केलेला असतो, वास्तु तयार करण्यासाठी खूप यंत्रे वापरावी लागतात. त्यामुळे त्या वास्तुपुरूषाच्या शरीरालासुद्धा इजा पोहोचलेली असते. या सगळ्याचा जो दोष तयार होतो तो वास्तु विकत घेतल्यानंतर आपल्याला लागतो. म्हणुन त्याची क्षमायाचना करता यावी. त्या सर्व देवतांच पूजन करून त्यांची प्रार्थना करता यावी. आपल्याला दोष लागु नये. व वास्तुपुरुषाची कृपा प्राप्त व्हावी. म्हणून वास्तुशांत अवश्य करावी.
वास्तु शान्तिचे मूळ उद्दिष्ठ
• कुठल्याही जमिनीचे, बांधलेल्या वास्तूचे आणि आंतरिक व्यवस्थेचे दोष दूर करण्यासाठी.
• घर बांधताना प्रकृति, इतर प्राण्यांना कुठल्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष झालेल्या नुकसानीची क्षमा मागण्यासाठी आणि भावी घरात राहतांना कुठल्याही अडचणींपासून बाचावासाठी.
• घराला व इतर सर्वांना प्राकृतिक अपदांपासून वाचविण्यासाठी वस्तू पुरुषाला आवाहन
• चांगले आरोग्य,ऐश्वर्या आणि धनसमृद्धिसाठी
नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे आवश्यक आहे. घरात होम-हवन, यज्ञ असे धार्मिक कार्य करणे आवश्यक आहे.
तुम्ही जर जुनी(वापरलेली ) वास्तु खरेदी केली असेल किंवा तुम्ही भाड्याच्या जागेत दीर्घ काळासाठी वास्तव्य करणार असाल तर तेथे वास्तुशांती करणे हितावह असते.
वास्तुशांती केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. वास्तुशांती केल्यानंतर घराचा शुभ प्रभाव आपल्यावर पडतो. ज्यामुळे आयुष्यात आनंद सुख-समृद्धी प्राप्त होते. वास्तुशास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर, वाद्याच्या गजरात, कुलदेवतेची पूजा, आलेल्या लोकांचा सन्मान, ब्राम्हण पूजन करून घरात प्रवेश करावा. गृह प्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांती करणे शुभ मानले जाते.
श्रावण महिन्याचा काळ ग्रहशांती आणि वास्तुशांतीसाठी शुभ मानला जातो.
श्री. सोनंदकर गुरुजी सांगली.
संपर्क 099606 68744

Pandit For Puja. Vastushanti Puja & Marriage in Sangli. Satyanarayan, Navgrah Puja, Jyotishi, Kundli and Astrologer in Sangli

1 year Complete @20500 km
07/06/2023

1 year Complete @20500 km

Address

Venkteshwara Building, Street Colony, Kupwad
Sangli
416416

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

919960668744

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nutan Jyotishi Karyalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share