16/09/2025
🌸✨ Indira Ekadashi ✨🌸
On this sacred day of Indira Ekadashi (17th September), let us engage in devotion, fasting, and prayers to Lord Krishna for spiritual upliftment and liberation of our ancestors. 🙏💫
🕉 Fast Break (Parana) Time – 18th September, 06:27 AM – 10:31 AM
May this Ekadashi bring peace, purity, and divine blessings into your life. 🌺
🌸✨ इंदिरा एकादशी ✨🌸
या पवित्र इंदिरा एकादशीच्या (१७ सप्टेंबर) दिवशी उपवास, नामस्मरण आणि प्रभूंच्या चरणी भक्ती अर्पण करून आध्यात्मिक उन्नती व पितृमोक्षाची प्रार्थना करूया. 🙏💫
🕉 उपवास पारण वेळ – १८ सप्टेंबर, सकाळी ०६:२७ ते १०:३१
या एकादशीमुळे आपल्या जीवनात शांती, पवित्रता आणि दिव्य आशीर्वाद लाभो. 🌺
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे
हरे राम हरे राम राम राम हरे हरे ✨