26/02/2026
जय सद्गुरू
श्री उपासनी कन्याकुमारी स्थान द्वारा युवक- युवतींसाठी आयोजित अनुभूती शिबीर l
नाव नोंदणी - पुढील लिंकवर नोंदणी करा.
https://tinyurl.com/AnubhutiShibirForm
'जसे असेल तसे' हा महामंत्र देणारे सद्गुरू श्री उपासनी महाराज आणि 'सहन' हा संदेश देणार्या सद्गुरू श्री सती गोदावरी माताजी यांचा 'अलौकिक आणि आध्यात्मिक सहवास' अनुभवण्यासाठी या शिबिरात
*अवश्य सहभागी व्हावे!*
— कन्याकुमारी माधवीताई गुरुगोदावरी.