Datta Mandir Sansthan, Raver, Maharashtra

Datta Mandir Sansthan, Raver, Maharashtra श्री सद्गुरु सच्चिदानंद स्वामी महाराज संजीवन समाधी स्थान
शाखा ..श्री विठ्ठल मंदिर ,खंडवा मध्य प्रदेश
(1)

24/05/2026
*श्री दत्तात्रेय प्रासादिक पादुका* *संत भूमी रावेर*
21/05/2026

*श्री दत्तात्रेय प्रासादिक पादुका*
*संत भूमी रावेर*

14/05/2026

*श्री करुणानिधी भगवान दत्तात्रेय*
*दत्त निरंजन माझे आई |मजला ठाव द्यावा पायी||*
*श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान श्री संत भूमी रावेर*

श्री गुरुवर्य श्रीपाद महाराज रावेरकर यांना जन्मदिवसाच्या मंगलमय शुभकामनाश्री शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरे...
03/05/2026

श्री गुरुवर्य श्रीपाद महाराज रावेरकर यांना जन्मदिवसाच्या मंगलमय शुभकामना
श्री शांतिब्रह्म एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतील थोर सत्पुरुष श्रीगुरु सच्चिदानंद स्वामी महाराजांच्या आज्ञेनुसार परंपरेची सेवा निष्ठेने अखंड सुरू राहण्याकरता विद्यमान गुरुवर्य महाराजांनी फार मोठे कार्य संतभूमी रावेर परीसरात सुरु आहे. निष्काम भावनेने श्रीगुरु सेवा होत आहे हीच परमेश्वराची कृपा आहे असे महाराज सांगतात .
श्री गुरुवर्य महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत

Address

Datta Mandir Sansthan
Raver
425508

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 8pm

Telephone

+919860888821

Alerts

Be the first to know and let us send you an email when Datta Mandir Sansthan, Raver, Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Datta Mandir Sansthan, Raver, Maharashtra:

Share

Category