श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ - Shree Suryamukhi Datta Mandir Math

  • Home
  • India
  • Ratnagiri
  • श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ - Shree Suryamukhi Datta Mandir Math

श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ - Shree Suryamukhi Datta Mandir Math Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ - Shree Suryamukhi Datta Mandir Math, Religious organisation, Shree Suryamukhi Datta Mandir Math Khanavali, Borwadi, Post Lavgan, District Ratnagiri, Taluka Lanja., Ratnagiri.

11/12/2025
28/11/2025

🙏🌷शुभ चिंतन श्री गुरुदेव दत्त🌷🙏

दत्त जन्मोत्सवाचे दिव्य कार्यक्रम पुढीलप्रमाणे
🪷 बुधवार , दि. ०३/१२/२०२५
सायंकाळी : तुलाभार सेवा.
( नंतरचे तीनही दिवस सोयीनुसार तुलाभारसेवा चालू राहील.)

🪷 गुरुवार, दि. ०४/१२/२०२५
सकाळी : श्री जगदंबा व श्री दत्तमहाराजांची शृंगार पूजा
दुपारी १२:०० वा. उत्सव व भक्तिमय भजन
दुपारी १:०० वा. महाप्रसाद
सायं. ६:०० वा. दीपप्रज्वलन सोहळा
सायं. ७:०० वा. श्री दत्त महाराजांच्या पालखीचा भव्य सोहळा व त्यानंतर महाप्रसाद.

🪷 शुक्रवार, दि. ०५/१२/२०२५
🔸 सकाळी ८:०० वा. श्री दत्तमाला मंत्रपाठ व पवित्र होमहवन

#दत्तगुरू #श्री दत्त गुरु 🤗🙏🏻 janmautsav 🙏🙏🌹🌹🏵️🏵️

03/11/2025

मंगळवार, दि. ४ व ५ नोव्हेंबर २०२५ रोजी, दरवर्षीप्रमाणेच भक्तिभावाने आणि उत्साहात हा पवित्र उत्सव रत्नागिरी,खानवली इते साजरा करण्यात येणार आहे.

30/09/2025

🙏🌷शुभ चिंतन श्री गुरुदेव दत्त🌷🙏

🌸 जगदंब उदयोस्तु 🌸

🙏🙏🌷🌷 आई जगदंबा🌷🌷🙏🙏

🙏 शारदीय नवरात्रोत्सव - षष्ठी

@ श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ, रत्नागिरी, खानवली

22 September - 1 October 2025

सर्व भक्तांना हार्दिक निमंत्रण देत आहोत

🙏🙏🌹🌹🏵️🏵️ 🚩🙏
- pith

Address

Shree Suryamukhi Datta Mandir Math Khanavali, Borwadi, Post Lavgan, District Ratnagiri, Taluka Lanja.
Ratnagiri
416712

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ - Shree Suryamukhi Datta Mandir Math posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share