Shri Shanidev TirthaKshetra Shanimandal

Shri Shanidev TirthaKshetra Shanimandal भारतातील शनिदेवाचे महात्मे व विक्रम ?

10/12/2024
10/12/2024
10/12/2024
*पोळा निमित्त खासदार उन्मेषदादा पाटील व भाजपा प्रदेश महामंत्री श्री रवीजी अनासपुरे यांची शनिमांडळ येथे सदिच्छा भेट* शनिम...
15/09/2023

*पोळा निमित्त खासदार उन्मेषदादा पाटील व भाजपा प्रदेश महामंत्री श्री रवीजी अनासपुरे यांची शनिमांडळ येथे सदिच्छा भेट*
शनिमांडळ गावात जळगाव लोकसभेचे खासदार मा. उन्मेषदादा पाटील, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे महामंत्री मा. रवीजी अनासपुरे, भारतीय जनता पार्टी धुळे जिल्हाध्यक्ष मा. बबनराव चौधरी यांनी आपल्या गावाचे ग्राम दैवत श्री. शनिदेव महाराजांचे दर्शन घेतले तसेच शनिदेवाचे महात्मे जाणून घेतले आणि शनिमांडळ गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी शनिभक्त व ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. तसेच गावातील बैलपोळा उत्सव पाहून खूप आनंद वाटला. हा उत्सव पाहत असताना त्यांना राहवलं नाही ते लगेच सर्जा राजाला सोबत या उत्सवात सहभागी झाले.

जय शनिदेवा
09/04/2022

जय शनिदेवा

Address

Shanimandal, Nandurbar Sub-District
Ranala
425412

Telephone

+919284242442

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Shanidev TirthaKshetra Shanimandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Shanidev TirthaKshetra Shanimandal:

Share