श्रीक्षेत्र राजुर गणपती

  • Home
  • India
  • Rajuri
  • श्रीक्षेत्र राजुर गणपती

श्रीक्षेत्र राजुर गणपती Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्रीक्षेत्र राजुर गणपती, Hindu temple, At/post:-Rajur(Ganpati) Tq-Bhokardan Dist-Jalna, Rajuri.
(297)

श्री क्षेत्र राजूर हे गणपतीच्या साडे तीन शक्ती पीठांपैकी १ पूर्ण पीठ आहे.

राजूरेश्वर हे स्वयंभू शक्ती पीठ असून येथे साडे तीन पीठांपैकी नाभी स्थान आहे.

श्री राजूरेश्वर हा नवसाला पावणारा गणपती असून या तीर्थक्षेत्राची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे.

30/03/2026

"गणपती बाप्पा मोरया..." 🌺🙏🏻

दरवर्षी प्रमाणे चैत्र महिन्या मधे विघ्नहर्ता श्री राजूरेश्वर गणपती मंदिरात सूर्योदय ☀️ वेळी श्रीच्या मूर्ती वरती सूर्यकिरणोत्सव ✨ येत असतो आज हे अलौकिक दृश्य बघण्याचा योग आला .

सूर्यकिरणांनी बाप्पांची मूर्ती अधिक प्रकाशित झाली त्यामुळे ही एक शुभ घटना आहे, असेही म्हणता येईल. !!

विघ्नहर्ता श्री राजूरेश्वर गणपती मंदिर 🛕 में 'सूर्य तिलक' का अलौकिक दृश्य देखने को मिला।

"गणपती बाप्पा मोरया..." 🌺🙏🏻दरवर्षी प्रमाणे चैत्र महिन्या मधे विघ्नहर्ता श्री राजूरेश्वर गणपती मंदिरात सूर्योदय ☀️ वेळी श...
29/03/2026

"गणपती बाप्पा मोरया..." 🌺🙏🏻

दरवर्षी प्रमाणे चैत्र महिन्या मधे विघ्नहर्ता श्री राजूरेश्वर गणपती मंदिरात सूर्योदय ☀️ वेळी श्रीच्या मूर्ती वरती सूर्यकिरणोत्सव ✨ येत असतो आज हे अलौकिक दृश्य बघण्याचा योग आला .

सूर्यकिरणांनी बाप्पांची मूर्ती अधिक प्रकाशित झाली त्यामुळे ही एक शुभ घटना आहे, असेही म्हणता येईल. !!

29 मार्च 2026 विघ्नहर्ता श्री राजूरेश्वर गणपती मंदिर 🛕 में 'सूर्य तिलक' का अलौकिक दृश्य देखने को मिला।

20/03/2026
https://www.youtube.com/live/UnUWDKgi450?si=krOMoqWIxJDp51F5
15/01/2026

https://www.youtube.com/live/UnUWDKgi450?si=krOMoqWIxJDp51F5

🔴 Live पहिले किर्तन पुष्प श्री ह भ प उदाबोध महाराज पैठणकर अखंड हरिनाम सप्ताह राजुर गणपती अखंड हरिनाम सप्ताह राजुर ये....

🌺🙏🏻
13/11/2025

🌺🙏🏻

दि ३०-०४-२०२५ अक्षय तृतीया ✨🥭🍑श्री राजुरेश्वर गणपती बाप्पांचे आजचे दर्शन 🌺🙏🏻
30/04/2025

दि ३०-०४-२०२५ अक्षय तृतीया ✨🥭🍑
श्री राजुरेश्वर गणपती बाप्पांचे आजचे दर्शन 🌺🙏🏻

Address

At/post:-Rajur(Ganpati) Tq-Bhokardan Dist-Jalna
Rajuri
431213

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्रीक्षेत्र राजुर गणपती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्रीक्षेत्र राजुर गणपती:

Share

Category