Kanakaditya Mandir - Kasheli, Ratnagiri

Kanakaditya Mandir - Kasheli, Ratnagiri श्रीदेव कनकदीत्य मंदीर कशेळी.रत्नागिरी

*मुंबईतील एकमेव सूर्यमंदिर आणि दुर्मीळ सूर्यदीप !**( रथसप्तमी विशेष )**मुंबईतील भुलेश्वर, पायधुणी, काळबादेवी हा अत्यंत व...
28/01/2026

*मुंबईतील एकमेव सूर्यमंदिर आणि दुर्मीळ सूर्यदीप !*
*( रथसप्तमी विशेष )*

*मुंबईतील भुलेश्वर, पायधुणी, काळबादेवी हा अत्यंत वेगळ्याच प्रकारचा परिसर आहे. येथे अल्युमिनियम, तांबे, पितळ, कापड, औषधे इत्यादींपासून ते सोने, चांदी, हिरे, मोती पर्यंत सगळ्या वस्तू एकाचवेळी उपलब्ध असतात. शेकडो वर्षांपूर्वी येथे प्रामुख्याने मराठी आणि गुजराथी वस्तीच होती. त्यामुळे याच भागामध्ये सर्वाधिक, म्हणजे सुमारे ४५ / ५० मंदिरे आढळून येतात. काळबादेवी, भुलेश्वर, मुंबादेवी या इतिहासकालीन मंदिरांबरोबरच येथे नागदेवी, कालभैरव, कालिका देवी, नरनारायण, बापदेव, विघ्नेश्वर जगदंबा अशी इतरत्र सहसा न आढळणारी अत्यंत दुर्मीळ देवतांची मंदिरे आढळून येतात. येथे एक जुने पण अत्यंत छान स्थितीत असलेले आणि मुंबईत असलेले एकमेव सूर्यमंदिर आहे. या संपूर्ण भागाचे झालेले पूर्ण व्यापारीकरण, अति गर्दी, सतत कोलमडणारी वाहतूक व्यवस्था, अरुंद रस्ते आणि गल्ल्या, यामुळे या भागात मुद्दाम पर्यटनासाठी फारसे कुणी येत नाही. पण हे सूर्यमंदिर वेगळे, सुंदर आणि उत्तम स्थितीत आहे.*

*मुख्य मंदिराच्या बाहेरच्या इमारतीच्या आतमध्ये हे खूप उंच असे मुख्य मंदिर आहे.*

02/11/2025

Kanakaditya Mandir - Kasheli, Ratnagiri  Kartikii Ekadashi utsav 2025
02/11/2025

Kanakaditya Mandir - Kasheli, Ratnagiri Kartikii Ekadashi utsav 2025

मावळत्या दिनकरा....कशेळी. रत्नागिरी.
26/11/2020

मावळत्या दिनकरा....कशेळी. रत्नागिरी.

भागवत एकादशी उत्सव. कनकादीत्य मंदिर कशेळी. रत्नागिरी.
26/11/2020

भागवत एकादशी उत्सव. कनकादीत्य मंदिर कशेळी. रत्नागिरी.

एकादशी उत्सव काकडारती
26/11/2020

एकादशी उत्सव काकडारती

31/10/2020
15/10/2019

कनाकादीत्य प्रसन्न

Address

Tal Rajapur
Rajapur
416707

Opening Hours

Monday 7am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 7am - 7pm
Thursday 7am - 7pm
Friday 7am - 7pm
Saturday 7am - 7pm
Sunday 7am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kanakaditya Mandir - Kasheli, Ratnagiri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share