12/07/2025
मा. पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी प्रयत्न केले गेले आणि, छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत सामील झाले. मा. मोदीजींचे अतिशय मनापासून आभार!