दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाज

  • Home
  • India
  • Raigad
  • दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाज

दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाज हिंदू खाटीक समाजाच्या न्याय व हक्कांसाठी सदैव कटिबद्ध

28/09/2024
हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री शंभुराजेंना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा !!!सर्वांना राज्याभिष...
16/01/2022

हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती श्री शंभुराजेंना राज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा !!!

सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐💐💐

#स्वराज्यरक्षक #राज्याभिषेक 🚩🚩

कै.सौ.कोमल अंकुश इंगोले हिस दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाज वतीने  #भावपुर्ण_श्रद्धांजली !!!आपली समाज भगिनी कै.सौ.कोमल रा....
13/08/2021

कै.सौ.कोमल अंकुश इंगोले हिस दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाज वतीने #भावपुर्ण_श्रद्धांजली !!!

आपली समाज भगिनी कै.सौ.कोमल रा.वाघोली, पुणे हिस तिच्या सासरकडील मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केले. सदरची घटना निंदणीय असून दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाजाच्या वतीने घडलेल्या घटनेचा #जाहीर_निषेध करतो.
कै.सौ.कोमल हिच्या बाबतीत घडलेला प्रकार धक्कादायक असून खाटीक समाजामध्ये अजून देखील अशी घाणेरडी मानसिकता असलेले लोक आहेत याचे दुःख होत आहे... अशी मानसिकता असलेल्या लोकांना समाज कधीच पाठीशी घालणार नाही.
कोमल चे नातेवाईक असलेले आमच्या दक्षिण रायगड मधील समाजबांधव श्री.निरंजन घोणे (आबा) यांनी घडलेली घटना मला फोन वरून सांगितली तसेच पीडित महिलेच्या भावासोबत बोलणे करून दिले घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मी तात्काळ आमच्या हिंदू खाटीक मागासवर्गीय सामाजिक संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आरती ताई मदने यांना कॉल करून घडलेला प्रकार सांगितला व संबंधित जे कोणी दोषी आहेत त्यांना शिक्षा होण्यासाठी व त्या भगिनीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यस्तरावरून हालचाली करण्याबाबत कळविले असून ताईंनी देखील त्याची तात्काळ दखल घेत कै. कोमल हिला न्याय मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू केले आहेत...
झालेल्या घटनेचा मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि जो पर्यंत या भगिनीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाज बांधव कै. कोमल यांच्या कुटुंबियांच्या सोबत असून ईश्वर चरणी प्रार्थना करतो की, कोमलच्या आत्म्यास चिरशांती लाभो आणि तिच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो...
पुन्हा एकदा कै.सौ.कोमल हिस जड अंत:करणाने #भावपुर्ण_श्रद्धांजली

https://youtube.com/shorts/IIMKqozEgWE?feature=shareमी मयुर गणेश कांबळे  ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक म्हणून काम करतो...
10/08/2021

https://youtube.com/shorts/IIMKqozEgWE?feature=share
मी मयुर गणेश कांबळे ग्रामपंचायत मध्ये संगणक परिचालक म्हणून काम करतो त्यामुळे आमच्या मटण व्यवसायाशी माझा जास्त काही संबंध नाही परंतु पिढीजात आणि जातिवंत व्यवसाय असल्याने आमच्या या #खाटीक व्यवसायाची कला आत्मसात केली आहे त्यामुळे सणावाराला भावाच्या मटण दुकानात जाऊन आवडीने काम करतो...
परवा झालेल्या अमावसेला दुकानात काम करत असताना माझा सहकारी मित्र रमेश कचरे याने बनविलेला हा व्हिडिओ Youtube वर Upload केला असून त्याची लिंक पोस्ट करत आहे तरी आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनेल ला Subscribe करून व्हिडिओ Like आणि Share करायला विसरू नका.

श्री.पारवे साहेबां सोबत.
23/10/2018

श्री.पारवे साहेबां सोबत.

हिंदू खाटीक समाजाचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार, आमचे मार्गदर्शक मा.श्री.सुधीरजी पारवे साहेब अध्यक्ष, पंचायत राज समिती मह...
22/10/2018

हिंदू खाटीक समाजाचे महाराष्ट्रातील एकमेव आमदार, आमचे मार्गदर्शक मा.श्री.सुधीरजी पारवे साहेब अध्यक्ष, पंचायत राज समिती महाराष्ट्र शासन( राज्यमंत्री दर्जा) यांचे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना, रायगड जिल्हा आणि दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाजाच्या वतीने ऐतिहासिक रायगड नगरीमध्ये सहर्ष स्वागत!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

Address

Mahad
Raigad
402301

Telephone

+918087025566

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when दक्षिण रायगड हिंदू खाटीक समाज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share