Pali, Sudhagad

Pali, Sudhagad Pali is located at 18.541384°N 73.219965°E. It has an average elevation of 207 metres (679 feet). Pali is a census town in Raigad.

There are two trekking destinations close to Pali. One is right there in the village. It is a fort called Sarasgad (सरसगड) from era of Chhatrapati Shivaji Maharaj. There is another one from same era called Sudhagad (सुधागड) which is about 10 Km away. It has a temple at the top which a place of local pilgrimage. The goddess is called 'Bhorai' (भोराई). Another place for trekking is 'Varadayini Mandi

r' (वरदायिनी) which is about 7 Km from Pali. Pali is one of the eight 'Ashtavinayakas' in Maharashtra. See Ballaleswar Pali, Raigad or Ashtawinayaka.THERE ARE GOOD NUMBER OF PLACES TO VISIT NEARBY 1 )UNAHARE(HOT WATER SPRING),EKVEES GANPATI,BHORAI DEVI ON SUDHAGAD,CAVES NEAR GOMASHI,THANALE

🙏
24/01/2023

🙏

कृपया पोस्ट बघा आणि शेअर करा. आपली मदत होईल.
14/10/2022

कृपया पोस्ट बघा आणि शेअर करा. आपली मदत होईल.

07/06/2021

महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे...

10/12/2020
10/12/2020

भारतीय डाक भारतीय डाक विभाग , अधिक्षक डाकघर , रायगड डाक विभाग अलिबाग - रायगड -402201 Indiant AADHAAR " आता आधार कार्ड काढणे आणि दुरुस्ती झाली सोपी आधार केंद्र आपल्या दारी भारतीय डाक , रायगड विभाग , सामाजिक बांधिलकी अंतर्गत विविध सेवा प्रदान करीत आहेत . याचाच एक भाग म्हणून , आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये आधार नोंदणी आणि दुरुस्ती केंद्र कार्यरत करण्यात आले आहे . सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यात यावा . तसेच जास्तीत जास्त नागरिकांच्या सोयीसाठी आधार नोंदणी आणि दुरुस्ती शिबिराचे आयोजन खालील ठिकाणी केले आहे . भक्तनिवास 1 मंदीरा जवर ठिकाण- कार्यालय सुधागड ( पाली ) पोस्ट पाली ता . सुधागड जिल्हा रायगड . दिनांक : - १०.१२.२०२० ते १२.१२.२०२० वेळ : सकाळी १०:०० ते साय ०५:०० वाजेपर्यंत.

आधार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी - वय वर्ष ५ वर्षाखालील मल । मुलीसाठी जन्माचा दाखला ( मूळप्रत व सत्यप्रत ) स्वतः वडील व वडिलांचे आधार कार्ड प्रमुख.

वैशिष्टे : मोफत आधार नोंदणी ( Free Aadhar enrolment ) आधार कार्ड दुरुस्तीसाठी ( बायोमेटिक ) फक्त रु . १०० / - व इतर दुरुस्ती रु . ५० / ( Updation of Aadhar card ( Biomatric ) just Rs 100 / - & other Rs 50 / - ) आधार कलर प्रिंट फक्त रु . ३० / Color print of Aadhar card just Rs 30 /

सर्व सामान्य नागरिकांसाठी वैध ओळखपत्र - वैध जन्म तारखेचा पुरावा वैध रहिवाशी पुरावा आधार दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी - मोबाइल नंबर . वैध रहिवाशी पुरावा वैध जन्म तारखेचा पुरावा अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.

अधिक्षक डाकघर , रायगड डाक विभाग अलिबाग रायगड -४०२२०१ .

08/05/2020
पहिल्यांदाच देऊळ बंद..,पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर बंद,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे ...
16/03/2020

पहिल्यांदाच देऊळ बंद..,
पालीतील अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वर मंदिर बंद,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश..,

पाली, ता. 15 (वार्ताहर) कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी (ता.15) रात्री 8:30 वाजता बल्लाळेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. मंदिर निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या कालावधी पर्यंत बंद राहणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्याधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.14) रायगड जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पाली, तालुका सुधागड बल्लाळेश्वर मंदिर, खालापूर तालुक्यातील महड वरदविनायक मंदिर, उरण तालुक्यातील घारापुरी लेणी तसेच खालापूर तालुक्यातील इमॅजिका वॉटर पार्क 31 मार्च पर्यंत नागरिकांना प्रवेशासाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाच्या सूचनांचे पालन पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर ट्रस्टने ताबडतोब केले असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रविवारी (ता.15) रात्री पुढील सूचना मिळेपर्यंत बल्लाळेश्वर मंदिर दर्शनासाठी बंद केले आहे. अशी माहिती बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धंनजय धारप यांनी दिली. प्रशासनाने काढलेले आदेश सुधागड पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी मंदिर ट्रस्टला दिल्यावर ताबडतोब ट्रस्टने खबरदारी घेऊन मंदिर बंद करण्याचा निर्णय घेऊन सहकार्य केले. यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. धंनजय धारप, सुधागड-पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, पाली पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे, विश्वस्त माधव साने, विनय मराठे, उपेंद्र कानडे, सचिन साठे, राहूल मराठे उपस्थित होते. यावेळी जिप सदस्य सुरेश खैरे, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांनी भेट दिली.

पाली, बल्लाळेश्वर मंदिर बंद करतेवेळी बल्लाळेश्वर मंदिर अध्यक्ष ऍड. धंनजय धारप, उपाध्यक्ष जितेंद्र गद्रे व विश्वस्त आणि पुजारी. (छायाचित्र, अमित गवळे)

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्ष...
15/03/2020

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्हा प्रशासनाने अष्टविनायक क्षेत्र असलेले पाली येथील बल्लाळेश्वर मंदिर 31 मार्च पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे रविवारी (ता.15) रात्री 8:30 वाजता बल्लाळेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद केले आहे. मंदिर निर्मिती झाल्यापासून पहिल्यांदाच इतक्या कालावधी पर्यंत बंद राहणार आहे.

27/08/2019

Address

Khopoli/Nagotha New Road, Pali
Raigad
410205

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pali, Sudhagad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Pali, Sudhagad:

Share