श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali

  • Home
  • India
  • Raigad
  • श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali

श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali हे पेज श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली यांचं ऑफिशियल पेज नाही याची सर्व गणेश भक्तांनी नोंद घ्यावी.🙏🏻
(1)

श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली 🙏🏻🙏🏻
10/08/2026

श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली
🙏🏻🙏🏻

जय गजानन सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री बल्लाळेश्व...
03/06/2026

जय गजानन सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली
चंद्र दर्शन रात्री ९.५२ मी
🙏🏻🙏🏻

जय गजानन सर्व गणेश भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त खूप सार्‍या शुभेच्छा बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण...
05/05/2026

जय गजानन
सर्व गणेश भक्तांना अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त खूप सार्‍या शुभेच्छा बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही श्री मोरया चरणी प्रार्थना चंद्र दर्शन रात्री १०.१९मी
आहे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली..
🙏🏻🙏🏻

जय गजानन. चैत्र वद्य संकष्ट चतुर्थी  चंद्रोदय रात्रौ ०९:४७ मि. तरी सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त खूप सार्‍य...
05/04/2026

जय गजानन.
चैत्र वद्य संकष्ट चतुर्थी चंद्रोदय रात्रौ ०९:४७ मि.
तरी सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त खूप सार्‍या शुभेच्छा. बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच श्री बल्लाळ विनायकाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

जय गजानन.सर्व गणेश भक्तांना फाल्गुन वद्य संकष्ट चतुर्थी. निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा ज...
06/03/2026

जय गजानन.

सर्व गणेश भक्तांना फाल्गुन वद्य संकष्ट चतुर्थी. निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्या निमित्ताने देखील सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा चंद्रोदय रात्रौ ०९.१९ मी.

बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही श्री मोरया चरणी प्रार्थना.

श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली..
🙏🏻🙏🏻

जय गजाननमाघ वद्य संकष्ट चतुर्थी, सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा.चंद्रोदय रात्रौ ०९: ४३मी तर...
05/02/2026

जय गजानन
माघ वद्य संकष्ट चतुर्थी, सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा.
चंद्रोदय रात्रौ ०९: ४३मी
तरी सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो ही श्री मोरया चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

जय गजानन आज वसंत पंचमी निमित्त मोरयाला करण्यात आलेला विशेष पोशाख.. श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली..मिती माघ शु. ५सका...
23/01/2026

जय गजानन
आज वसंत पंचमी निमित्त मोरयाला करण्यात आलेला विशेष पोशाख.. श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली..

मिती माघ शु. ५

सकाळी ११ ते २ प्रसाद

शुक्रवार,

रात्रौ १० वा. लळितानिमित्त 'डबल गेम' नाट्यप्रयोग

दि. २३/०१/२०२६

त्यानंतर उत्तररात्रौ ५ ते ७ लळिताचे कीर्तन (शनिवार पहाट)

माघोवत्सवाची सांगता

माझ्या मोरयाचा धर्म जागो
🙏🏻🙏🏻

आज माघ शुद्ध चतुर्थी निमित्त श्री बल्लाळ विनायकाला करण्यात आलेला विशेष पोशाख गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्रींचे...
22/01/2026

आज माघ शुद्ध चतुर्थी निमित्त श्री बल्लाळ विनायकाला करण्यात आलेला विशेष पोशाख गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्रींचे दर्शन सर्व गणेश भक्तांना करिता
🙏🏻🙏🏻

22/01/2026

श्रींचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीने असंख्य भाविकांच्या उपस्थितीत आज श्री बल्लाळेश्वराच्या मंदिरात संपन्न झाला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली..
🙏🏻🙏🏻

जय गजानन.। या पल्ली नगरीत वास करूनी तारीतसे सज्जना।। श्री बल्लाळविनायक प्रभु अहो घ्या त्याचिया दर्शना।। तो हा सिद्धीगणेश...
22/01/2026

जय गजानन.
। या पल्ली नगरीत वास करूनी तारीतसे सज्जना।
। श्री बल्लाळविनायक प्रभु अहो घ्या त्याचिया दर्शना।
। तो हा सिद्धीगणेश येत असता चिंता तुला कायशी।
। त्याते तू भजता नरा खचितरे सायुज्जता पावशी।

|| माझ्या मोरयाचा धर्म जागो ||

आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच मोरया चा जन्मोत्सव मोरयाचा श्री महोत्कट विनायक हा पृथ्वीतलावरील माता अदिती देवऋषी कश्यप
यांचा हा अवतार संपन्न झाला आज श्री बल्लाळेश्वराच्या मंदिरामध्ये श्रींचा जन्मोत्सव दुपारी ठीक १२.४५ मी संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी या शुभ सोहळ्यामध्ये सहभागी होऊन श्रींच्या सोहळ्याची शोभा वाढवावी आणि श्रींच्या कृपाशीर्वादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचे सोनं करावं बाप्पा आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करून ही श्री बल्लाळेश्वरा चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
श्री बल्लाळेश्वर गणपती बाप्पा पाली.

🙏🏻🙏🏻🙏🏻🚩

Address

Raigad
PALI

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री बल्लाळेश्वर पाली ballaleswara ganpati pali posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category