11/05/2024
पुण्यात राज ठाकरे बरळले म्हणे मौलाना लोकांनी फतवा दिलाय काँग्रेसला मतदान करा म्हणून, आहो राज ठाकरे उठ सुठ मुसलमान, मशीद, मौलाना आणि भोंगे दुसरे काहीच मुद्दे उरले नाहीत का तुमच्याकडे ? बाळासाहेबांना तुमची लायकी कळाली होती म्हणून तुमच्या हातात शिव सेना दिली नाही.
मुसलमानांना देश वाचविण्यासाठी कुठल्याच फतव्याची गरज नाही, राजकारणात अयशस्वी झालात म्हणून उगचच धार्मिक तेढ निर्माण करू नका किंबहुना याच्याने आजून खोळात जात आहे तुमचा राजकारण.