Shree Anant Guruji Lavar

Shree Anant Guruji Lavar A Hindu Priest / Astrologer
We perform all kind of Spiritual rituals . Are belonging India ,America

11/08/2026

☀️🕉️ ॥ सूर्यग्रहण विशेष सूचना ॥ 🕉️☀️

📅 बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६

उद्या होणारे खग्रास सूर्यग्रहण भारतातून दृश्यमान नाही.
दाते पंचांग / पंचांग गणनेनुसार हे सूर्यग्रहण भारताच्या दृग्गोचर क्षेत्रात येत नसल्यामुळे भारतामध्ये ग्रहणाचे सूतक ग्राह्य धरले जात नाही.

🙏 त्यामुळे भारतातील नागरिकांनी ग्रहणाच्या नावाने अनावश्यक भीती किंवा गैरसमज करून घेऊ नयेत.
नेहमीप्रमाणे देवपूजा, जप, ध्यान, संध्यावंदन, नित्यकर्म व धार्मिक आचार करता येतील.

🕉️ धर्मशास्त्राचा मूलभूत सिद्धांत —
“यत्र दृश्यते ग्रहणं तत्रैव सूतकादिकम्।”
अर्थात, ज्या प्रदेशात ग्रहण दृश्यमान आहे, तेथेच ग्रहणासंबंधीचे नियम ग्राह्य मानले जातात.

🌺 या अमावस्येच्या पावन दिवशी
श्रीभगवंताचे नामस्मरण, जप, ध्यान व सत्कर्म करून दिवस आध्यात्मिकदृष्ट्या सार्थक करावा.

🙏 श्रीनाथ आध्यात्मिक प्रतिष्ठान
धर्म • संस्कृती • संस्कार • अध्यात्म

॥ सर्वे भवन्तु सुखिनः ॥
॥ सर्वे सन्तु निरामयाः ॥

Address

Gajansh Near Savata Mali Mandir
Rahata
423107

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm
Sunday 9am - 7pm

Telephone

+91 94227 97874

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Anant Guruji Lavar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Anant Guruji Lavar:

Shortcuts

Share