Christian Fellowship Centre Church,Vadgaon Sheri

  • Home
  • India
  • Pune
  • Christian Fellowship Centre Church,Vadgaon Sheri

Christian Fellowship Centre Church,Vadgaon Sheri Christian Fellowship Centre Church,
S.N0-51/88,
Vadgaon Sheri,
Pune-14

ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च, वडगावशेरी, मदतकार्याची फेरी.सोलापूर जिल्ह्यातील पावसाळ्यात सीना नदीला आलेल्या पुराचा अनेक ग...
08/01/2026

ख्रिश्चन फेलोशिप सेंटर चर्च, वडगावशेरी, मदतकार्याची फेरी.

सोलापूर जिल्ह्यातील पावसाळ्यात सीना नदीला आलेल्या पुराचा अनेक गावांना पुराचा तडाखा सहन करावा लागला. मोहोळ तालुका तसेच इतर तालुक्यातील शाळा व घरादारांचे मोठे नुकसान झाले.

चर्च सभासदांच्या प्रयत्नातून काल पाकणी, डोणगाव, कोळेगाव, बेलाटी, व कुंभेज इत्यादी गावातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांमधील 1 ली ते 8वी व अंगणवाडीच्या जवळजवळ 850 विद्यार्थ्यांना स्वेटर्सचे वाटप करण्यात आले. नवीन स्वेटर्स घातल्यावर लेकरांच्या चेहऱ्यावरील आनंद समाधान देणारा होता. चर्च आचार्य रेव्ह. प्रशांत गोर्डे, सेक्रेटरी पद्माकर पवार, उपाध्यक्ष सुदाम शिंदे, खजिनदार आल्हाद कांबळे, सदस्य मनोज डोंगरे व दिनेश कसबे यांच्या उपस्थितीत हे कार्य पार पडले.

ख्रिश्चन फेलोशिप सेंटर
पास्टर व पास्टरेट कमिटी
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Christian Fellowship Centre Church,Vadgaon Sheri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Christian Fellowship Centre Church,Vadgaon Sheri:

Shortcuts

Share