24/09/2026
श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त पानसुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
📅 गुरुवार, दि. २४/०९/२०२६
🕕 सायं. ६ ते रात्री ८ वा. पर्यंत
📍 जय शारदा गजानन मंदिर, मार्केटयार्ड
आपली उपस्थिती लाभावी, ही नम्र विनंती! 🌺
॥ जय शारदा गजानन ॥
गणपती बाप्पा मोरया! 🙏
#गणेशोत्सव२०२६ #पानसुपारी #जयशारदागजानन #गणपतीबाप्पामोरया #मार्केटयार्डपुणे