Sanyukta Prasad Mitra Mandal- संयुक्त प्रसाद मित्र मंडळ

  • Home
  • India
  • Pune
  • Sanyukta Prasad Mitra Mandal- संयुक्त प्रसाद मित्र मंडळ

Sanyukta Prasad Mitra Mandal- संयुक्त प्रसाद मित्र मंडळ Offical Page Of संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, पुणे-411030

संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, पुणे हे नारायण पेठ मधील मानाचे आणि सर्वाधीक् राष्ट्रीय पारितोषिक मिळवणारे एकमेव असे मंडळ आहे.

भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्नसंयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मिडट...
08/09/2026

भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ आणि रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी काष्ठाचा बोळ, नारायण पेठ येथे भव्य रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

शिबिराचे उद्घाटन आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजेशदादा येनपुरे, नितीनजी पंडित, नगरसेविका स्वप्नाली ताई पंडित, अमितजी कंक यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मंडळाच्या सामाजिक कार्याची ओळख अधोरेखित करणाऱ्या ‘सामाजिक कार्य’ टी-शर्टचे अनावरण यावेळी करण्यात आले.

डॉ. अभिजित भिसे यांच्या सहकार्याने आयोजित मोफत आरोग्य तपासणीमध्ये CBC, रक्तातील साखर, कोलेस्ट्रॉल, किडनी व लिव्हरशी संबंधित तपासण्या तसेच रक्तदाब तपासणी करण्यात आली. नागरिकांना आरोग्यविषयक आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले.

🩸 “रक्तदान करा… जीवनदान करा!
तुम्ही एक जीव वाचवू शकता!”

या संदेशातून रक्तदानाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामाजिक उपक्रम प्रमुख अमोल भालेराव, गुरुदत्त डिंगरे, कुणाल आहेर, निखिल हजारे तसेच संयुक्त प्रसाद मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले.

तसेच रोटरी क्लब ऑफ पुणा मिडटाउनच्या अध्यक्षा डॉ. शुभदा जठार, सचिव श्री. समीर मोहिरे, दरेकर काका, प्रमोदजी संभूस आणि रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

संयुक्त प्रसाद मित्र मंडळाच्या सामाजिक कार्याची ही वाटचाल अशीच अविरत सुरू राहो! 🙏🩸

#रक्तदान #रक्तदानशिबिर #मानवसेवा #संयुक्तप्रसादमित्रमंडळ 🩸❤️

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉⏳ अवघे ६ दिवस बाकीगणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…भ...
08/09/2026

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏

🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺
🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉

⏳ अवघे ६ दिवस बाकी
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…
भक्ती, उत्साह आणि एकतेचा उत्सव लवकरच!

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
🙏 देव सेवे कडून मानव सेवे कडे… 🙏

#संयुक्तप्रसादमित्रमंडळ #गणेशउत्सव२०२६ #
६ दिवसबाकी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव पुणेगणेशोत्सव नारायणपेठ बाप्पाआगमन गणेशभक्ती GanpatiBappaMorya GaneshUtsav2026

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉⏳ अवघे ७ दिवस बाकीगणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…भ...
07/09/2026

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏

🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺
🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉

⏳ अवघे ७ दिवस बाकी
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…
भक्ती, उत्साह आणि एकतेचा उत्सव लवकरच!

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
🙏 देव सेवे कडून मानव सेवे कडे… 🙏

#संयुक्तप्रसादमित्रमंडळ #गणेशउत्सव२०२६ #
७ दिवसबाकी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव पुणेगणेशोत्सव नारायणपेठ बाप्पाआगमन गणेशभक्ती GanpatiBappaMorya GaneshUtsav2026

गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाची शुभ सुरुवात! ५ सप्टेंबर २०२६संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने गणेश...
06/09/2026

गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाची शुभ सुरुवात!

५ सप्टेंबर २०२६

संयुक्त प्रसाद मित्र मंडळ, नारायण पेठ, पुणे यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या मंडप उभारणीपूर्वी मंडळाचे आधारस्तंभ माननीय बाळासाहेब आढाव यांच्या शुभहस्ते पारंपरिक पद्धतीने वासा पूजन विधीवत संपन्न झाले.

या मंगलमय प्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. निखिल हजारे, श्री. सुनील मोहिते, श्री. प्रसन्न शिवरकर तसेच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

वासा पूजनासोबतच यंदाच्या गणेशोत्सवाच्या उत्साहाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे!

बाप्पाच्या आशीर्वादाने यंदाचा उत्सव
भक्तीचा… उत्साहाचा… संस्कृतीचा… आणि सामाजिक बांधिलकीचा!

श्री गणरायाच्या चरणी एकच प्रार्थना —
सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो!

गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!

#संयुक्तप्रसादमित्रमंडळ #गणेशोत्सव2026 #वसापूजन

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉⏳ अवघे ९ दिवस बाकीगणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…भ...
05/09/2026

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏

🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺
🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉

⏳ अवघे ९ दिवस बाकी
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…
भक्ती, उत्साह आणि एकतेचा उत्सव लवकरच!

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
🙏 देव सेवे कडून मानव सेवे कडे… 🙏

#संयुक्तप्रसादमित्रमंडळ #गणेशउत्सव२०२६ #९दिवसबाकी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव पुणेगणेशोत्सव नारायणपेठ बाप्पाआगमन गणेशभक्ती GanpatiBappaMorya GaneshUtsav2026

04/09/2026

उत्साह शिगेला… तयारी अंतिम टप्प्यात!

बाप्पाच्या आगमनाला
फक्त १० दिवस बाकी!

ढोल-ताशांचा नाद…
भगवंताच्या आगमनाची आस…
आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एकच जयघोष —

गणपती बाप्पा मोरया! 🙏🚩

 #संयुक्त प्रसाद मित्र मंडळ
04/09/2026

#संयुक्त प्रसाद मित्र मंडळ

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉⏳ अवघे १०दिवस बाकीगणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…भ...
04/09/2026

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏

🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺
🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉

⏳ अवघे १०दिवस बाकी
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…
भक्ती, उत्साह आणि एकतेचा उत्सव लवकरच!

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
🙏 देव सेवे कडून मानव सेवे कडे… 🙏

#संयुक्तप्रसादमित्रमंडळ #गणेशउत्सव२०२६ #१०दिवसबाकी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव पुणेगणेशोत्सव नारायणपेठ बाप्पाआगमन गणेशभक्ती GanpatiBappaMorya GaneshUtsav2026

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉⏳ अवघे ११ दिवस बाकीगणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…...
03/09/2026

🙏✨ श्री गणेशाय नमः! ✨🙏

🌺 संयुक्त प्रसाद मित्र मंडळ 🌺
🎉 गणेश उत्सव २०२६ 🎉

⏳ अवघे ११ दिवस बाकी
गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली…
भक्ती, उत्साह आणि एकतेचा उत्सव लवकरच!

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
🙏 देव सेवे कडून मानव सेवे कडे… 🙏

#संयुक्तप्रसादमित्रमंडळ #गणेशउत्सव२०२६ #११दिवसबाकी #गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव पुणेगणेशोत्सव नारायणपेठ बाप्पाआगमन गणेशभक्ती GanpatiBappaMorya GaneshUtsav2026

🩸 रक्तदान करा… जीवन वाचवा! संयुक्त प्रसाद मित्र मंडळ वरोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने🩸 भव्य रक्तदान...
02/09/2026

🩸 रक्तदान करा… जीवन वाचवा!

संयुक्त प्रसाद मित्र मंडळ व
रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने

🩸 भव्य रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी 🩺

📅 रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६
⏰ सकाळी ९ ते २ वा.
📍 काष्टाचा बोळ, ६९५ नारायण पेठ, पुणे

✨ विविध आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध!

तुमचे एक रक्तदान… कोणाच्यातरी आयुष्याला नवी आशा देऊ शकते!

#संयुक्तप्रसादमित्रमंडळ DonateBlood PuneEvents SocialWork HumanityFirst 🚩🩸❤️

Address

695 Narayen Peth, Near Lokhande Talim
Pune
411030

Telephone

+919850651585

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanyukta Prasad Mitra Mandal- संयुक्त प्रसाद मित्र मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share