Dharm Seva. Kulkarni Guruji

Dharm Seva. Kulkarni Guruji !! धर्म कार्येषु सर्वदा!!
श्री. दीपक कुलकर्णी गुरुजी देवा. सर्व धार्मिक विधी केले जातील.
९७६५८१०३३७

!!धर्म कार्येषु सर्वदा!!सत्यनारायण भगवान की जय 🙏
25/08/2026

!!धर्म कार्येषु सर्वदा!!
सत्यनारायण भगवान की जय 🙏

कविताकामिनी कौतुकाय"यस्याश्चोरश्चिकुरनिकरः कर्णपूरो मयूरो भासो हासः कविकुलगुरुः कालिदासो विलासः । हर्षो हर्षो हृदयवसतिः ...
22/08/2026

कविताकामिनी कौतुकाय

"यस्याश्चोरश्चिकुरनिकरः कर्णपूरो मयूरो भासो हासः कविकुलगुरुः कालिदासो विलासः । हर्षो हर्षो हृदयवसतिः पञ्चबाणस्तु बाणः केषां नैषा कथय कविताकामिनी कौतुकाय ॥"

चोर कवी हा जिचा केशसंभार, मयूर कवी जिची कर्णभूषणे, भास कवी जिच्या मुखावरचे हास्य, तर कवीच्या समुदायातील श्रेष्ठ कवी कालिदास हा जिचा विलास आहे, हर्ष कवी जिच्या हृदयात वास करणारा उल्हास व बाण कवी जिच्या हृदयातला मदन आहे, अशी ही कवितारूपी सुंदरी कोणाच्या कौतुकाचा विषय होणार नाही ?

- दाते पंचांग

कर्तव्यो धर्मसंग्रहः"अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ।।"शरीर नाशवंत ...
19/08/2026

कर्तव्यो धर्मसंग्रहः

"अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः । नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः ।।"

शरीर नाशवंत आहे, संपत्ती शाश्वत नाही. मृत्यू नेहमीच जवळ आहे, म्हणून धर्माचे संग्रह (पालन) करणे आवश्यक आहे. या श्लोकात सांगितले आहे की शरीर आणि संपत्ती हे नाशवंत आहेत; त्यांचा कायमस्वरूपी लाभ घेता येणार नाही. मृत्यू नेहमी जवळ आहे आणि त्याला कोणालाही टाळता येत नाही. त्यामुळे मनुष्याने आपले जीवन धर्म आणि सदाचार यांच्या संग्रहात खर्च करावे, कारण केवळ धर्माचरण आणि सद्गुण हेच कायमस्वरूपी आहेत.

- दाते पंचांग

!!धर्म कार्येषु सर्वदा!! #त्रीपाद_व_पंचक_नक्षत्र_विशेष...
18/08/2026

!!धर्म कार्येषु सर्वदा!!
#त्रीपाद_व_पंचक_नक्षत्र_विशेष...

एष धर्मः सनातनः"स त्वां रामहिते युक्तं प्रत्यर्चयति सागरः । कृते च प्रतिकर्तव्यमेष धर्मः सनातनः ।।"जो समुद्र (सागर) तुझं...
16/08/2026

एष धर्मः सनातनः

"स त्वां रामहिते युक्तं प्रत्यर्चयति सागरः । कृते च प्रतिकर्तव्यमेष धर्मः सनातनः ।।"

जो समुद्र (सागर) तुझं (रामाच्या हितासाठी केलेलं) कार्य स्वीकारतो, त्याला योग्य प्रतिसाद देणं हे तुझं कर्तव्य आहे. केलेल्या उपकाराचे प्रत्युत्तर देणे हा सनातन धर्म आहे. या श्लोकात कर्तव्यभावनेचा आणि उपकाराला प्रत्युपकाराने उत्तर देण्याच्या नैतिकतेचा उल्लेख केला आहे. जो मदत करतो, त्याचं योग्य प्रत्युत्तर देणं ही सनातन (चिरंतन) मूल्यव्यवस्था आहे. हा श्लोक परस्पर उपकाराची महत्त्वता आणि आभार मानण्याच्या कर्तव्याची शिकवण देतो.

- दाते पंचांग:- साभार अतर्जाल

भारत माता की जय 🙏🇮🇳
15/08/2026

भारत माता की जय 🙏🇮🇳

!!धर्म कार्येषु सर्वदा!! #नक्षत्र_व_आराध्यवृक्ष_विशेष...
14/08/2026

!!धर्म कार्येषु सर्वदा!!
#नक्षत्र_व_आराध्यवृक्ष_विशेष...

Address

Pune
SAIGANESHSANKUL

Opening Hours

Monday 6pm - 8pm
Tuesday 5pm - 9pm
Wednesday 5pm - 9pm
Thursday 5pm - 9pm
Friday 5pm - 8:40pm
Saturday 5pm - 9pm
Sunday 5pm - 9pm

Telephone

+919765810337

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dharm Seva. Kulkarni Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Dharm Seva. Kulkarni Guruji:

Shortcuts

Share