Nana Haud Tarun Mandal Trust

Nana Haud Tarun Mandal Trust NANA HAUD TARUN MANDAL TRUST GANESH TEMPLE

592 Budhwar Peth, Chh. Shivaji Maharaj Road, Opp. Nana Wada, Pune-411 002

NANA HAUD TARUN MANDAL TRUST is A religious Organization which belongs To LORD GANESH TEMPLE named same as trust. The Organization Works For Celebrating the TRADITIONAL INDIAN HINDU FESTIVAL like GANPATI FESTIVAL , DAHI-HANDI FESTIVAL & SHIVAJAYANTI FESTIVAL.

आपल्या नाना हौद तरुण मंडळासराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याखासदार मा.सुप्रियाताई सुळेआणि माजी महापौर ...
01/09/2025

आपल्या नाना हौद तरुण मंडळास
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या
खासदार मा.सुप्रियाताई सुळे
आणि माजी महापौर श्री.प्रशांतदादा जगताप यांनी सदिच्छा भेट दिली असता
मंडळाच्या वतीने सौरभ गुंजाळ
यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष एकलव्य गुंजाळ
तसेच धनराज गुंजाळ, यश बांदल, दीपक मौर्य, किशन परिहार आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

आपल्या नाना हौद तरुण मंडळास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ...
01/09/2025

आपल्या नाना हौद तरुण मंडळास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि माजी महापौर श्री.प्रशांतदादा जगताप यांनी सदिच्छा भेट दिली असता मंडळाच्या वतीने सौरभ गुंजाळ यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष एकलव्य गुंजाळ, कोषाध्यक्ष निनाद कोंढाळकर तसेच धनराज गुंजाळ, पियुष देशमुख, यश बांदल, ओंकार निमकर, सुमेर परिहार, निखिल गुंजाळ, विकी धूत,दीपक मौर्य, चिन्मय काशिद, ओमकार फडतरे, गौरव नलावडे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

17/08/2025
गणेशोत्सव २०२५ निमित्त बाप्पांकरिता खास 'श्री गणपतीपुळे मंदिर' प्रतिकृतीची सजावट करण्यात येणार आहे🙏
15/06/2025

गणेशोत्सव २०२५ निमित्त बाप्पांकरिता खास 'श्री गणपतीपुळे मंदिर' प्रतिकृतीची सजावट करण्यात येणार आहे🙏

मकरसंक्रांत हा सण नात्यातील गोडवा कायम ठेवून परस्पर विश्वास आणि आनंद वाढविण्याचा दिवस आहे. आपण सर्वजण मिळून हा गोडवा काय...
14/01/2025

मकरसंक्रांत हा सण नात्यातील गोडवा कायम ठेवून परस्पर विश्वास आणि आनंद वाढविण्याचा दिवस आहे. आपण सर्वजण मिळून हा गोडवा कायम जपूया. सर्वांना मकर संक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
🪁🌞🙏

24/08/2024

⏳ भव्य दहिहंडी उत्सव २०२४ ⏳

22/08/2024

नाना हौद तरुण मंडळ, ट्रस्ट.
भव्य दहिहंडी उत्सव
#2024

जय श्री केदार...🕉️🚩🙏
25/06/2024

जय श्री केदार...🕉️🚩🙏

*आज आपल्या मंडळास काँग्रेस पक्षाचे नेते मोहनदादा जोशी तसेच कसबा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.रवींद्रभाऊ धंग...
26/09/2023

*आज आपल्या मंडळास काँग्रेस पक्षाचे नेते मोहनदादा जोशी तसेच कसबा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री.रवींद्रभाऊ धंगेकर यांनी सदिच्छा भेट दिली त्यावेळी त्यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.*

Address

Shivaji Road
Pune
411002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nana Haud Tarun Mandal Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share