SSK SAMAJ TRUST, PUNE.

Call Directions Website Contact the place of worship

SSK SAMAJ TRUST, PUNE. Welcome

 #श्रीदशमुखीभवानीमाता,  #स्वारगेट,  ,  ,
05/10/2026

#श्रीदशमुखीभवानीमाता, #स्वारगेट, , ,

*श्री. सो. स. क्षत्रिय समाज शिक्षण मंडळ, पुणे* चा आज १५ ऑगस्ट २०२६ शनिवार संध्याकाळी ४.३० वाजता “गुणवंत विद्यार्थी यांचा...
15/08/2026

*श्री. सो. स. क्षत्रिय समाज शिक्षण मंडळ, पुणे* चा आज १५ ऑगस्ट २०२६ शनिवार संध्याकाळी ४.३० वाजता
“गुणवंत विद्यार्थी यांचा पारितोषिक वितरण समारंभ” होणार आहे.
स्थळ - उद्यान मंगल कार्यालय,
खजिना विहीर जवळ, पुणे ३०.
श्री सोमवंशीय सहस्रार्जुन क्षत्रिय शिक्षण मंडळ, पुणे.

, ,

आपल्या संस्थेच्या जागेत गणपती मुर्ती विक्रीसाठी मोकळी जागा भाड्याने देणे आहे. आपले कोणती मित्र किंवा नातेवाईक असतील त्या...
06/08/2026

आपल्या संस्थेच्या जागेत गणपती मुर्ती विक्रीसाठी मोकळी जागा भाड्याने देणे आहे. आपले कोणती मित्र किंवा नातेवाईक असतील त्याच्यापर्यंत हा मेसेज पोहचविणे🙏🏻

, , ,

30/05/2026

*श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे तर्फे*

एक दिवसीय शिबिर *फ्री फ्री फ्री*

*पुणे, सोलापूर, पंढरपूर, नाशिक, येवला, सिन्नर, संगमनेर* येथील उत्स्फूर्त प्रतिसादlनंतर पुन्हा एकदा लोकाग्रहास्तव *श्री दशमुखी भवानी माता मंदिर, स्वारगेट, पुणे* येथे नऊवारी कार्यशाळा घेऊन येत आहोत.

आपण या कार्यशाळेत, तयार नऊवारी साडीचे चार प्रकार शिकणार आहोत. *पारंपारिक ओचा असलेली ब्राह्मणी साडी, मराठमोळी साडी, पेशवाई साडी आणि मस्तानी साडी* असे चार नऊवारी साडीचे प्रकार आपण *अखंड* साडी मध्ये कटिंग आणि शिलाई शिकणार आहोत.

दिनांक - 6 जून 2026
वेळ - सकाळी ठीक 11.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
साहित्य - *नऊवारी साडी,* दिड मीटर मॅचिंग अस्तर, टेप, कात्री, टाचण्या, मार्किंग साठी खडू, सुई दोरा, इत्यादी

नावनोंदणी आवश्यक
नावनोंदणी शुल्क रुपये 50 .

श्री दशमुखी भवानी मातेच्या नऊवारी साड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. साडी विक्री किंमत रु 250.

टीप:- या कार्यशाळेत ssk समाज बांधव, *सावजींना* सुद्धा नावनोंदणी करता येणार आहे.

नावनोंदणी संपर्क :-
*सौ. ऋचा उमेश आरसिध्द*
9404611309

*श्रीमती प्रमिलाताई पवार*
+91 88054 02976

*श्री राजु पवार सावजी*
+91 96231 47282

📢 जाहीर आवाहनश्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे (A-16)स्वारगेट येथील विष्णू मंदिर व दशमुखी माता मंदिराच्या दुरुस्ती...
18/05/2026

📢 जाहीर आवाहन
श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे (A-16)
स्वारगेट येथील विष्णू मंदिर व दशमुखी माता मंदिराच्या दुरुस्तीची तातडीची गरज आहे. पावसामुळे मंदिरात पाणी येत असून भिंती व पत्रे खराब झाली आहेत.
करावयाची कामे:
✅ भिंत दुरुस्ती
✅ नवीन गेट
✅ नवीन पत्रे
✅ मंदिर परिसर दुरुस्ती
🙏 सर्व समाज बांधवांनी देणगी देऊन सहकार्य करावे
(रोख / साहित्य स्वरूपात)
📞 संपर्क:
गोपाळ चव्हाण – 9850132719
उमेश आरसीध्द – 9970175706
राजू पवार – 9623147282
💳 देणगी कशी द्यावी:
• QR कोडने पैसे पाठवा
• Screenshot WhatsApp करा: 9623147282
• पावती WhatsApp / ऑफिसमधून दिली जाईल
🙏 आपले छोटे सहकार्यही मोठा बदल घडवू शकते!

, #देणगी, ,

आपले ट्रस्टी श्री. अनिल नारायणसा दामजी सावजी हे प्रभाग क्रमांक २२ ब (काशेवाडी हा डायस प्लॉट) मधून निवडणुकीसाठी नगरसेवक प...
07/01/2026

आपले ट्रस्टी श्री. अनिल नारायणसा दामजी सावजी हे प्रभाग क्रमांक २२ ब (काशेवाडी हा डायस प्लॉट) मधून निवडणुकीसाठी नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहेत. तरी आपण त्या प्रभागातील रहिवासी असाल अथवा आपल्या परिचयाचे त्या प्रभागात वास्तव्यास असतील तर आपल्या उमेदवाराला मत देण्यास सांगा.
आपल्या समाजाचा माणूस पुणे महानगरपालिकेमध्ये पाठविण्याची ही सुवर्णसंधी आहे.

आपले,
श्री. सो. स. क्षत्रिय समाज ट्रस्ट, पुणे.
श्री. मनोज गुरुनाथसा आरसिद्ध
अध्यक्ष v समस्त कार्यकारिणी

#प्रभाग२२ब, #निवडणूक२०२६ , #पुणेमनपा

*वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना*संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी स्थळ - ४९७, ४९८, ५०० घो...
06/01/2026

*वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना*

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी स्थळ - ४९७, ४९८, ५०० घोरपडे पेठ, श्री दशमुखी भवानीमाता व श्री विजयालक्ष्मी माता मंदिर, स्वारगेट, पुणे - ४११०४२ येथे दुपारी ४.३० ते सायं ७.३० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सभासद बंधु-भगिनींनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस वेळेवर उपस्थित राहावे व सभेच्या कामकाजामध्ये सहभाग घ्यावा, हि नम्र विनंती. टीप. वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वेबसाईटवर डाउनलोड व पाहण्यासाठी उपलब्ध आहे. यांची नोंद घ्यावी.

https://ssksamajpune.com/annual-reports/2023-2025.pdf

,

सहस्त्रार्जुन भगवान जयंती निमित्त श्री सो.स युवक संघटना आयोजित 🏏सहस्त्रार्जुन भगवान चषक.🏏 ॥ जय सहस्त्रार्जुन भगवान ॥🏏भव्...
12/10/2025

सहस्त्रार्जुन भगवान जयंती निमित्त श्री सो.स युवक संघटना आयोजित 🏏सहस्त्रार्जुन भगवान चषक.🏏 ॥ जय सहस्त्रार्जुन भगवान ॥

🏏भव्य BOX क्रिकेट स्पर्धा🏏

पुण्यातील सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजातील प्रत्येक कुटुंबासाठी व कुटुंबातील प्रत्येक स्त्री / पुरुषांसाठी भव्य BOX क्रिकेट स्पर्धा आयोजिले आहे.

, ,

Address

576, Guruwar Peth
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when SSK SAMAJ TRUST, PUNE. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to SSK SAMAJ TRUST, PUNE.:

Shortcuts

Share

Category