Shree Tulja Bhavani Mata mandir sansthan श्री तुळजाभवानी माता मंदीर संस्थान

  • Home
  • India
  • Pune
  • Shree Tulja Bhavani Mata mandir sansthan श्री तुळजाभवानी माता मंदीर संस्थान

Shree Tulja Bhavani Mata mandir sansthan श्री तुळजाभवानी माता मंदीर संस्थान संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत व संकट हरणी व नवसाला पावणारी

संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत व संकट हरणी व नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रध्दा स्थान असलेले प्रति तुळजाभवानी माता मंदीर शिवकालीन असून देवीचा मुख्य उत्सव नवरात्री मध्ये असतो व ३१ जानेवारी हा मंदिराचा स्थापना दिवस असल्यामुळे या दिवशी होम -हवन मंत्र जागर करून या दिवशी सगळ्या भाविकांना पादुकांचे दर्शन घेण्यासठी प्रवेश दिला जातो तसेच शिवराष्ट्र प्रतिष्ठान (ट्रस्ट) लव्हली फ्रेंड्स सर्कल तर्फे सांस्कृतिक दिपोत्सव केला जातो

सर्व माता भक्तांना कळविण्यास आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे यंदाही *कोथरूड निवासीनीश्री तुळजाभवानी माता* मंदिराचा रौप्य ...
30/01/2026

सर्व माता भक्तांना कळविण्यास आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे यंदाही *कोथरूड निवासीनीश्री तुळजाभवानी माता* मंदिराचा रौप्य महोत्सवानिमित्त ३१/१/२०२६ रोजी भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती

🙏 श्री तुळजाभवानी माता मंदिर संस्थान कोथरूड🙏

Address

Rambag Colony, Rambag Tekadi, Poud Road , Kothrud रामबाग टेकडी, रामबाग कॉलनी, कोथरूड , पुणे/
Pune
411038

Telephone

+9595300205

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Tulja Bhavani Mata mandir sansthan श्री तुळजाभवानी माता मंदीर संस्थान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share