Shree Tukaimata Seva Trust, Pune

Shree Tukaimata Seva Trust, Pune !! जय तुकाईमाता !! !! जय गणेश !! जय तुकाईमाता !!

"एक गाव एक गणेशोत्सव" अन "एक गाव एक नवरात्रोत्सव" या सशक्त माध्यमां मार्फत "विविधतेतून एकतेचा" प्रामाणिक संदेश देणारे असे नगर रोड, पुणे येथील "रामवाडीगांव" !!

याच रामवाडी गावातील कला, संस्कृती अन सामाजिक कार्याचे उपासक असे नावलौकिक असलेले "श्रीराम प्रतिष्ठान" सन २००२ पासून "अखिल रामवाडीगांव सार्वजनिक नवरात्रोत्सव" अत्यंत उत्साहाने साजरे करीत अहे.

प्रतिवर्षी आपल्या प्रतिष्ठानास मिळत आलेल्या उत्तु

ंग यशामागे सन्माननीय हितचिंतक वर्गणीदार, जाहिरातदार, स्थानिक ग्रामस्थ व भाविक माताभक्त बंधू- भगिनींचे बहुमुल्य आशीर्वाद लाभले आहे. आपणा सर्वांच्या या अतुल्य सहकार्या बद्दल आम्ही आपले शतश: ऋणी आहोत.

आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या प्रतिष्ठानच्या सामाजिक अन सांस्कृतिक कार्याची ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी या करीता "फेसबुक" या सुप्रसिध्द सोशल नेट्वर्किंग वेबसाईट वर पदार्पण करीत अहोत. गरज आहे ती फक्त आपल्या प्रतिसादाची. आणि ते लाभेल याची आम्हास
खात्री अहे.

धन्यवाद !!

!! जय तुकाईमाता !!सर्व देशवासीयांना "श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट" तर्फे "स्वातंत्र्य दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा...!!शुभेच...
15/08/2026

!! जय तुकाईमाता !!

सर्व देशवासीयांना "श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट" तर्फे "स्वातंत्र्य दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा...!!

शुभेच्छूक -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#भारत #स्वातंत्र्य #स्वातंत्र्य_दिन #स्वातंत्र्यदिन #स्वातंत्र्यदिन२०२६ #१५ऑगस्ट #१५ऑगस्ट२०२६

#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!अवयवदान हे केवळ दान नसून, मृत्यूनंतरही एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारे महान कार्य आहे.आ...
13/08/2026

!! जय तुकाईमाता !!

अवयवदान हे केवळ दान नसून, मृत्यूनंतरही एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारे महान कार्य आहे.आपल्या अवयवदानाच्या एका निर्णयामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते.

"जागतिक अवयवदान दिनानिमित्त" अवयवदानासाठी जनजागृती करुया आणि माणुसकीतून नवजीवन फुलवायचा संकल्प करुया.

आपले विनीत -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#जागतिक #अवयवदान #दिन #जागतिक_अवयवदान_दिन #जागतिकअवयवदानदिन #अवयवदानदिन #अवयवदानदिन२०२६

#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!श्रावण महिना चैतन्याचा, उत्साहाचा, भक्ती भावनेचा असतो.नवचैतन्य आणि शक्ती प्रदान करणाऱ्या महादेवाची उपा...
13/08/2026

!! जय तुकाईमाता !!

श्रावण महिना चैतन्याचा, उत्साहाचा, भक्ती भावनेचा असतो.नवचैतन्य आणि शक्ती प्रदान करणाऱ्या महादेवाची उपासना सकारात्मक ऊर्जा देणारी असते.

सर्वांना "श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट" तर्फे "श्रावण मासारंभ" निमित्त मंगलमय शुभेच्छा...!!

शुभेच्छूक -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#श्रावण #मासारंभ #श्रावण_मासारंभ #श्रावणमासारंभ #श्रावणमासारंभ२०२६ #श्रावणमहिना #श्रावणमास #हरहरमहादेव #आरंभ

#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!वाचनातून विचार समृद्ध होतात, ज्ञानाची नवी दारे खुली होतात आणि समाजाच्या प्रगतीला दिशा मिळते.सर्वांना "...
12/08/2026

!! जय तुकाईमाता !!

वाचनातून विचार समृद्ध होतात, ज्ञानाची नवी दारे खुली होतात आणि समाजाच्या प्रगतीला दिशा मिळते.

सर्वांना "श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट" तर्फे "राष्ट्रीय ग्रंथालय दिनानिमित्त" हार्दिक शुभेच्छा...!!

शुभेच्छूक -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#ग्रंथालय #राष्ट्रीय_ग्रंथालय_दिन #राष्ट्रीयग्रंथालयदिन #ग्रंथालयदिन #ग्रंथालयदिन२०२६ #१२ऑगस्ट #१२ऑगस्ट२०२६

#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!बदलत्या काळानुसार विविध गोष्टींमुळे हत्तींचे क्षेत्र धोक्यात येऊ लागले आहे.यावर अंकुश येणे गरजेचे असून...
12/08/2026

!! जय तुकाईमाता !!

बदलत्या काळानुसार विविध गोष्टींमुळे हत्तींचे क्षेत्र धोक्यात येऊ लागले आहे.यावर अंकुश येणे गरजेचे असून हत्तींच्या संवर्धनासाठी व त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प "जागतिक हत्ती दिनानिमित्त" करुया.

आपले विनीत -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#हत्ती #जागतिक_हत्ती_दिन #जागतिकहत्तीदिन #हत्तीदिन #हत्तीदिन२०२६ #१२ऑगस्ट #१२ऑगस्ट२०२६ #शुभेच्छा
#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!नव्या विचारांची ऊर्जा ज्यांच्या कृतीतून आकार घेते, ती म्हणजे युवा शक्ती. ज्ञान, कौशल्य, संवेदनशीलता आण...
12/08/2026

!! जय तुकाईमाता !!

नव्या विचारांची ऊर्जा ज्यांच्या कृतीतून आकार घेते, ती म्हणजे युवा शक्ती. ज्ञान, कौशल्य, संवेदनशीलता आणि सामाजिक उत्तरदायित्व यांच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या प्रत्येक युवक-युवतीला "श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट" तर्फे "जागतिक युवा दिनाच्या" हार्दिक शुभेच्छा...!!

शुभेच्छूक -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#युवा #जागतिक_युवा_दिन #जागतिकयुवादिन #युवादिन #युवादिन२०२६ #१२ऑगस्ट #१२ऑगस्ट२०२६ #युवक #युवती

#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!आषाढ अमावस्येला साजरी केली जाणारी "दीप अमावस्या" हा महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण आहे.या दिवशी घरातील दि...
12/08/2026

!! जय तुकाईमाता !!

आषाढ अमावस्येला साजरी केली जाणारी "दीप अमावस्या" हा महत्त्वाचा आणि श्रद्धेचा सण आहे.या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करुन त्यांची पूजा केली जाते आणि सुख, शांती व समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते.

सर्वांना "श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट" तर्फे अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शवणाऱ्या या मंगलमय "दीप अमावास्या दिनानिमित्त" हार्दिक शुभेच्छा...!!

शुभेच्छूक -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#दीप #अमावस्या #दीप_अमावस्या #दीपअमावस्या #दीपअमावस्या२०२६ #दिवा #दीपपूजन #शुभेच्छा

#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!ग्रामदेवी श्री तुकाईमाताआज मंगळवार, देवीचा वारआपले विनीत - श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे #मंगळवार  ...
11/08/2026

!! जय तुकाईमाता !!

ग्रामदेवी श्री तुकाईमाता
आज मंगळवार, देवीचा वार

आपले विनीत -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#मंगळवार #११ऑगस्ट #११ऑगस्ट२०२६ #देवी #ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

!! जय तुकाईमाता !!"जागतिक सिंह दिनानिमित्त" सिंहांचे संवर्धन, त्यांच्या अधिवासाचे रक्षण आणि त्यांच्या घटत्या संख्येबद्दल...
10/08/2026

!! जय तुकाईमाता !!

"जागतिक सिंह दिनानिमित्त" सिंहांचे संवर्धन, त्यांच्या अधिवासाचे रक्षण आणि त्यांच्या घटत्या संख्येबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प करुया.

आपले विनीत -
श्री तुकाईमाता सेवा ट्रस्ट, पुणे

#सिंह #जागतिक_सिंह_दिन #जागतिकसिंहदिन #सिंहदिन #सिंहदिन२०२६ #१०ऑगस्ट #१०ऑगस्ट२०२६

#ग्रामदेवी #श्री #तुकाईमाता #ग्रामदेवी_श्री_तुकाईमाता #ग्रामदेवीश्रीतुकाईमाता #२५वे #रौप्य #महोत्सवी #वर्ष #रौप्य_महोत्सवी_वर्ष #रौप्यमहोत्सवीवर्ष #श्रीतुकाईमातासेवाट्रस्ट #रामवाडी #गावठाण #पुणे
Shree Tukaimata Seva Trust, Pune

Address

Sr No 29, Gramdevi Shree Tukaimata Mandir, Ramwadi Gaonthan, Nagar Road
Pune
411014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Tukaimata Seva Trust, Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category