03/06/2026
🙏🏻 जय श्री राम 🙏🏻
दि.३१/०५/२०२६ रोजी नाशिक येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशात ज्योतिर्विद डाॅ. श्री. कुलभुषण मुंगळे व सुप्रसिद्ध ज्योतिषी व नाशिक पंचाग कर्ते श्री. हर्षद महाजन ह्यांच्या शुभ हस्ते "ज्योतिष भूषण" ह्या पदवीने श्री.सौरभ चंद्रकांत पाठक गुरुजींना सन्मानित करण्यात आले. 🙏🙏