09/02/2016
सालाबाद प्रमाणे यंदाही गणेश जन्म सोहळ्या निम्मित नाना पेठ तरुण मंडळा तर्फे दिनांक ११.०२.२०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता गणेश याग व सायंकाळी ७.०० वाजता सह्याद्री मेडीकॅल आणि एज्युकेशन फौंडेशन या संस्थेस धान्य वाठापाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे तरी आपल्या सर्वांची उपस्थिथि प्राथनिय आहे