15/12/2025
श्री स्वामी समर्थ
जय शंकर
*सद्गुरू श्री शंकर महाराज पायी पालखी प्रतिष्ठान*
(पुणे ते अंतापुर)
दरवर्षी प्रमाणे या वर्षीसुद्धा महाराजांचा पायी पालखी सोहळा जल्लोषात उत्साहात पार पडला.
महाराजांच्या या सोहळ्यात सर्व भक्तांनी मोलाचा हात भार लावला त्याबद्दल सर्व भाविकांचे मनपूर्वक आभार 🙏🏻
या वर्षी दिनांक १८/१२/२०२५रोजी पालखीचा महाप्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे, तरीही सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा.
महाप्रसादाचे ठिकाण - शंकर महाराज मठाच्या मागे मारुती मंदिरा जवळ
महाप्रसाची वेळ - सायं. ७ ते ११