Shivajirao sopan gote/शिवाजीराव सोपान गोते

  • Home
  • India
  • Pune
  • Shivajirao sopan gote/शिवाजीराव सोपान गोते

Shivajirao sopan gote/शिवाजीराव सोपान गोते पर्सनल

18/10/2025

दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🚩🚩

आज दसरा,(गुरुवार,दि 02/10/2025)या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे पेरणे- वढू खुर्द येथे संचलन पार पडले. आज राष्ट्र...
02/10/2025

आज दसरा,(गुरुवार,दि 02/10/2025)या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे पेरणे- वढू खुर्द येथे संचलन पार पडले. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100वर्ष पूर्ण करून 101 व्या वर्षाकडे वाटचाल करीत आहे.ज्या संघ विचाराने माझ्या जीवनाला दिशा दिली, अशा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100वर्ष पूर्ती चे आम्ही सर्व साक्षीदार बनण्याचे भाग्य मिळाले.
व्यक्ती निर्माण करणे व व्यक्ती निर्मणातुन सुजाण समाज निर्माण, व समाज निर्मितीतुन विश्व गुरु असलेले राष्ट्र निर्माण करणे. व "भगवा ध्वज गुरु" मानायला शिकवण्याऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघास वारंवार प्रणाम 🚩

मा. श्रीमती मधुरीताई मिसाळ यांची राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
22/12/2024

मा. श्रीमती मधुरीताई मिसाळ यांची राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

हार्दिक अभिनंदन
17/12/2024

हार्दिक अभिनंदन

17/12/2024
सौ सुप्रियाताई शिवाजीराव गोते, अध्यक्ष,भारतीय जनता पक्ष, हवेली तालुका महिला मोर्चा व सदस्य,ग्रामपंचायत शिरसवडी."आपणास वा...
08/12/2024

सौ सुप्रियाताई शिवाजीराव गोते, अध्यक्ष,भारतीय जनता पक्ष, हवेली तालुका महिला मोर्चा व सदस्य,ग्रामपंचायत शिरसवडी.
"आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"

पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष माननीय श्री दादासाहेब सातव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
25/09/2024

पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष माननीय श्री दादासाहेब सातव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

कु. ममता नाथ यांची विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी जिल्हा सहसंयोजिका पदी नियुक्ति झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन
22/06/2024

कु. ममता नाथ यांची विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी जिल्हा सहसंयोजिका पदी नियुक्ति झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन

Join   Call 98601 50031
24/01/2024

Join
Call 98601 50031

बिवरी शाखा चे बजरंग दल प्रमुख,  व पुणे जिल्हा मराठा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष श्री दिपकराव सुभाष गोते यांना वाढदिवसाच्य...
26/12/2023

बिवरी शाखा चे बजरंग दल प्रमुख, व पुणे जिल्हा मराठा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष श्री दिपकराव सुभाष गोते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹

Address

Pune
412207

Telephone

+18788673084

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivajirao sopan gote/शिवाजीराव सोपान गोते posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category