Lingayat Foundation

Lingayat Foundation This page is to provide information about lingayat community.

सप्रेम शिवशरणार्थ👏 या युगात विवाह करण्यापेक्षा विवाह जमविणे हि कठीण समस्या झालेली आहे. याची कारणमीमांसा करायची म्हटले तर...
19/08/2024

सप्रेम शिवशरणार्थ👏

या युगात विवाह करण्यापेक्षा विवाह जमविणे हि कठीण समस्या झालेली आहे. याची कारणमीमांसा करायची म्हटले तर अनेक गोष्टींवर बोलता येईल परंतु एक कारण आहे मुला मुलींची माहिती व प्रत्यक्ष भेट. यासाठी अनेक वर्षांपासून वधू वर मेळावा हा एक चांगला उपक्रम आहे. परंतु कालानुरूप यात बाजारीकरण झाले, शिवाय वधू किंवा वर व्यासपीठावर येण्याचे प्रमाण घटत गेले. या नंतर व्हाट्स ॲप ग्रुप आले अनेक पोस्ट पाहिल्यानंतर तेच तेच यायला लागले आणि मग पालक त्या ग्रुप मधुन बाहेर पडायला लागले त्यातून चांगले किंवा अनुरूप दिसत असून सुद्धा दृष्टी आड होतात.

श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट व शुभयोग वधू वर सूचक मंडळ या साठी पुन्हा एकदा एक नवा प्रयत्न करू इच्छीते, आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत वधू वर व त्यांच्या पालकांचा स्नेह मेळावा आयोजित करणार आहोत. दुसरा मेळावा दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी होणार आहे. यात कोठेही व्यासपीठ नसणार आहे आपणच एकमेकाला द्यायची भेटायचे आपली माहिती एकमेकांना हस्तांतरित करायची या साठी संस्था कोणतीही फी घेणार नाही. संस्थेचा हॉल संस्था मोफत उपलब्ध करून देणार आहे फक्त जेवणासाठी ना नफा ना तोटा या तत्वावर किमान शुल्का मध्ये सोय केली जाणार आहे अर्थात तिथे जेवण करणे अनिवार्य नाही.

श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर या संस्थेचा श्री संत माई सभागृह ५६९ शिवाजीनगर काँग्रेस भवन जवळ पुणे ४११ ००५ येथे आहे. येथे महा मेट्रोने पिंपरी ते पी एम सी, वारजे ते पीएमसी , रामवाडी येरवडा ते पीएमसी व लवकरच स्वारगेट ते पीएमसी अशी सोय देखील आहे.

आपण येणार असल्यास कृपया आपली माहिती सोबतच्या फॉर्म मध्ये भरावी

https://forms.gle/UdzpQMQ2nU46GRpd9

स्थळाचे गुगल लोकेशन https://maps.app.goo.gl/Yh63pFhpq8TJHHFF8

श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट , ५६९ शिवाजीनगर काँग्रेस भवन जवळ पुणे ४११ ००५

12/07/2024

*भारतीय समतावादी पार्टी*
पिंपरी चिंचवड शहर शाखा आयोजित
*युवा उद्योजक कार्यशाळा*
श्रमशक्ती भवन आकुर्डी पुणे

*वक्ते - मा सुनिल शेटे सर*
(उद्योग व्यवस्थापन तज्ञ)

कार्यक्रम अध्यक्ष - श्री बसवराज कनजे
(सामाजिक कार्यकर्ते)

शनिवार दिनांक १३ जुलै संध्या. रोजी ४.३० वा.

ज्यांना व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा आहे अशाच युवक- युवतींनी अवश्य उपस्थित रहावे. यावेळी विविध व्यवसाय संधी, महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार यांच्या कर्ज योजना आणि सबसिडीची माहिती मिळेल.

नियम
१)१००/- रु भरुन आगाऊ नाव नोंदणी करणे कंपलसरी आहे. आयत्यावेळी प्रवेश मिळणार नाही. या फी मधुनच हॉल भाडे, चहापान व इतर व्यवस्था खर्च केला जाईल.
२) फक्त ३५ शिबीरार्थींना प्रवेश मिळेल. प्रथम येईल त्यास प्राधान्य मिळेल.
३)स्वयं रोजगार करण्याविषयी सिरीयस असलेल्या लोकांनीच यावे.
४) शनिवार दुपारपर्यंत नोंदणी चालू राहील परंतु अपेक्षित संख्येची नोंदणी झाल्यास लगेचच नोंदणी बंद करण्यात येईल.

संपर्क
सौ घाटके वैशाली - ९९२२९२७२८७
श्री खोचरे चंद्रकांत - ९७६७९३८८१९
श्री नावदगेरे सिध्दु- ९२७२१८३२३१
श्री कनजे ऋषिकेश - ८७९३६०२६६८

06/01/2024

31/12/2023

05/07/2023

सस्नेह निमंत्रण
🌹🌷💐🙏🏻💐🌷🌹
*वचन पितामह डॉ फकिरप्पा हळकट्टी* यांच्या जयंतीनिमित वचन संशोधन शतमानोत्सव आणि गुणवंत *विद्यार्थी सत्कार समारंभ* रविवार दिनांक ९ जुलै रोजी आयोजित करण्यात येत आहे.

मार्गदर्शक - प्रा. भुषण ओझर्डे सर
कार्यक्रमाचे अध्यक्ष - डॉ. अशोक नगरकर सर
स्थळ- प्रा ओझर्डे'ज इन्स्टिट्यूट,
म्हाळसाकांत चौकाजवळ, *प्राधिकरण, निगडी* पुणे
सुचना -
१) दहावी पास किमान ८५% मार्क असावेत.
२) बारावी पास किमान ७५% मार्क असावेत.
३) लिंगायत बिगर लिंगायत *सर्व जाती धर्माच्या* विद्यार्थ्यांंचे स्वागत आहे.
४) शुक्रवार रात्रीपर्यंत मार्कशीट खालील वाटस अपवर पाठवावे.
९८८१६०२२०२

निमंत्रक
👏
*बसववादी सोशल फाउंडेशन* आणि
जागतिक लिंगायत महासभा पिं चिं

16/06/2023
19/05/2023

*मोफत वधू-वर पालक संवाद मेळावा*
*उद्या - शनिवार 20.05.2023*
*वेळ सकाळी 10 ते 4.*
*स्थळ- मल्लिकार्जुन मंदिर हॅाल, आकुर्डी स्टेशन जवळ बिजलीनगर ब्रिजच्या शेजारी*
मेळाव्या संबंधित माहिती विषयी संपर्क
➡️ डॉ अशोक नगरकर
9823164918
➡️ श्री चंद्रशेखर दलाल
9423239582
➡️ श्री सुरेश वाळके
8698203488
➡️ श्री सुरेश लिंगायत
9146091122
➡️ श्री नरसिंह मुळे
9850160586
➡️ श्री बसवराज कुल्लोळी 9834440258
➡️ श्री दत्ता बहिरवाडे
8888576551
➡️ श्री संतोष पताटे
9967769915
➡️ श्री प्रकाश डिकोळे
8668318670
➡️ श्री भीमराव येरेगे
9422173159

IT support
➡️ श्री नागेश देगील
➡️ श्री बालाजी पाटील
➡️श्री योगेश तोडकरी

Please share this post to your lingayat friends and relatives so one who need will get benefited. Tell your lingayat fri...
24/12/2022

Please share this post to your lingayat friends and relatives so one who need will get benefited. Tell your lingayat friends and relatives to like & share our page
आपल्या लिंगायत मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना हि पोस्ट शेअर करा. म्हणजे कोणाला गरज असेल त्यांना उपयोग होईल. आपले लिंगायत मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना आमचे पेज लाईक आणि शेअर करायला सांगा

Please share this post to your lingayat friends and relatives so one who need will get benefited. Tell your lingayat fri...
24/12/2022

Please share this post to your lingayat friends and relatives so one who need will get benefited. Tell your lingayat friends and relatives to like & share our page
आपल्या लिंगायत मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना हि पोस्ट शेअर करा. म्हणजे कोणाला गरज असेल त्यांना उपयोग होईल. आपले लिंगायत मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांना आमचे पेज लाईक आणि शेअर करायला सांगा

Address

Sec 10, Bhosari
Pune
411026

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lingayat Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Lingayat Foundation:

Share