Dhere Guruji

Dhere Guruji We perform all types of Pujas (Religious Functions) as per Hindu religion & Astro-Vaastu Consulting.

Satyanarayan Puja via Video Conferencing also available for NR-I's

2025 - 26 मधील विवाह मुहूर्त
16/12/2024

2025 - 26 मधील विवाह मुहूर्त

भारतीय मुलगी आणि अमेरिकन मुलगा असा अजून एक विवाह सोहळा संपन्न झाला. त्याचे पौरोहित्य करण्याची संधी मिळाली.अशा प्रकारच्या...
16/11/2023

भारतीय मुलगी आणि अमेरिकन मुलगा असा अजून एक विवाह सोहळा संपन्न झाला. त्याचे पौरोहित्य करण्याची संधी मिळाली.
अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य करण्याची ही 27 वी वेळ..

Performed Wedding rituals in English for one more Indo American wedding www.dhereguruji.com
18/03/2023

Performed Wedding rituals in English for one more Indo American wedding www.dhereguruji.com

06/03/2023

BBNG Zero to Hero - Sumeet Dhere

17/02/2023
9 फेब्रुवारी 2023, संकष्ट चतुर्थीआपल्या गावच्या चतुर्थी चंद्रोदयाकरिता खालील लिंक पहावी.https://web.datepanchang.com/pro...
08/02/2023

9 फेब्रुवारी 2023, संकष्ट चतुर्थी
आपल्या गावच्या चतुर्थी चंद्रोदयाकरिता खालील लिंक पहावी.
https://web.datepanchang.com/promos/utsav/2023/Sankashta%20Chaturthi.html

शक 1946 म्हणजे 2023 - 24 चे दाते पंचांग सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

10 जानेवारी 2023, अंगारक चतुर्थी2023 वर्षातील पहिला अंगारक योग, संकष्टी व्रताच्या माहितीकरिता आणि आपल्या गावच्या चतुर्थी...
09/01/2023

10 जानेवारी 2023, अंगारक चतुर्थी
2023 वर्षातील पहिला अंगारक योग, संकष्टी व्रताच्या माहितीकरिता आणि आपल्या गावच्या चतुर्थी चंद्रोदयाकरिता खालील लिंक पहावी.
https://web.datepanchang.com/promos/utsav/2023/Sankashta%20Chaturthi.html

मुंबईसह जगभरातील विविध शहरांचे 2023 करिताचे कॅलेंडर पाहण्याकरिता आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
https://www.datepanchang.com/

13-09-2022अंगारक चतुर्थीसंकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता अंगारक योग होतो, आपल्या गावची चंद्रोदय वेळ पाहण्यासाठी खालील लि...
12/09/2022

13-09-2022
अंगारक चतुर्थी
संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली असता अंगारक योग होतो, आपल्या गावची चंद्रोदय वेळ पाहण्यासाठी खालील लिंक पहावी.
https://web.datepanchang.com/promos/utsav/2022/Sankashta%20Chaturthi.html

नमस्कार,  गणेशोत्सव जवळ येऊन ठेपलाय.  सर्वांनाच आपल्या घरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा  गुरुजींच्या मंत्रोच्चारात, विधिवत...
30/08/2022

नमस्कार, गणेशोत्सव जवळ येऊन ठेपलाय. सर्वांनाच आपल्या घरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा गुरुजींच्या मंत्रोच्चारात, विधिवत व्हावी, अशी इच्छा असतेच. परंतु सर्वांनाच गुरुजी उपलब्ध होतात असे नाही.
गणेश भक्तांची हीच अडचण ओळखून ढेरे गुरुजी गेली पाच वर्ष एक उपक्रम राबवत आहेत. एक सुटसुटीत भाषेतील समजण्यास अतिशय सोपी अशी एक पीडीएफ आपल्याशी शेअर करत आहोत, ज्यायोगे आपण आपल्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा पूजा विधिवत पद्धतीने, सोप्या मंत्रांच्या साहाय्याने, कोणाही गुरुजींच्या , उपस्थिती शिवाय करू शकता. आवश्यकता आहे ती फक्त मनामध्ये सर्वांचे कल्याण व्हावे , बाप्पाने सर्वांना चांगली बुद्धी द्यावी या भावनेची.
अर्थात ही पीडीएफ गुरुजींना पर्याय ठरू शकत नाही. ज्या ठिकाणी गुरुजी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी गुरुजींच्या द्वारे योग्य मंत्रोच्चारामध्ये पूजा करणे कधीही श्रेयस्कर.
या सुविधेचा आपण लाभ घ्यावा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करून इतरांनाही मदत करावी ही नम्र विनंती आपला विनम्र श्री सुमित गजानन ढेरे गुरुजी www.dhereguruji.com +91 9822865216

https://www.dhereguruji.com/ganesh-sthapana.html

संस्कृती आणि विद्येचे माहेरघर म्हणून जगविख्यात असणा-या पुणे शहराजवळ असणा-या व श्री. सोमेश्वर, श्री. वाकेश्वर इ. दे.....

Address

141, Kokate Lane, Pashan
Pune
411021

Opening Hours

Monday 7am - 10pm
Tuesday 7am - 10pm
Wednesday 7am - 10pm
Thursday 7am - 10pm
Friday 7am - 10pm
Saturday 7am - 10pm
Sunday 7am - 10pm

Telephone

+919822865216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhere Guruji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Dhere Guruji:

Share