22/05/2025
सारसबागेतील गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपल्याला अपेक्षित असणारा flex लावल्याबद्दल मंदिर संस्थानाचे आभार!
श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत श्री सिद्धिविनायक मंदिर, सारस बाग हे संस्थान
एक सनातन धार्मिक परंपरेचा आदर करते, परिसरात इतर उपासना / प्रार्थना करण्यास प्रतिबंध आहे, अयोग्य कृत्यांच्या कारवाईस केली जाईल.
This Temple Strictly Follow Sanatan Dharma Principle, Any Other Form of Prayers Will Attract Legal Action.